TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

n nrusinha

: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ताठ

  • पु. १ ताठरपणा ; न वांकणे किंवा वळणे ; लवचीकपणाचा अभाव . २ ( अतिश्रमामुळे , बराच वेळ बसून राहिल्यामुळे शरीर इ० कांस आलेला ) ताठपणा ; जाड्य . ३ ( ताजवा इ० कांचे ) वजनांतील विचलन ; अशुद्धता ; तंतोतंतपणाचा अभाव . ( क्रि० होणे ; देणे ). ह्या ताजव्यला ताठ इतका आहे की एक गुंज टाकली तरी कांटा बराबर ४ गर्व ; दिमाख ; ताठा . - वि . १ ( शब्दशः व ल . ) न वांकणारा ; न लवणारा ; कडक ; न नमणारा ; ताठर . ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप । - ऋ ११ . २ न बदलणारा ; आपले धोरण न सोडणारा ; अचंचल ; निश्चयी ; करारी . ३ घट्ट ; अंगास चांगले बसणारे ; सैल , लहान न होणारे ( वस्त्र , अंगरखा ). ४ ताणलेला ; ताणून लांब केलेला ( दोर इ० ). ५ तारवट ; ताठरलेला ; ओढलेला ( डोळा इ० ). ६ धष्टपुष्ट ; धट्टकट्टा ; मजबूत बांध्याचा . ७ पुरेपूर ; भरपूर ; तब्बल ; पुरता . येथून तो गांव कोसभर आहे . तो ताठ सहा फूट उंच आहे . ८ ठस‍ठसीत ; भरदार ; घसघसीत ( रोप , ऊंस , धान्य इ० ). ९ अविनयी ; गर्विष्ठ . [ सं . दृढ - तट्ठ - ताठ - भाअ १८३२ .; तुल० सं . तटस्थ . ] 
  • ०वडा पु. १ गुर्मी ; मगरुरी . २ दिमाख ; ताठपणा . उर उघडा घडोघडी करुन कुच , दाखविता तुज ताठवडा । - प्रला १६२ . [ ताठ + वट - ड प्रत्यय ] 
  • वि. करारी , न वाकणारा , निश्चयी , मानी , सरळ ; 
  • वि. कठीन , कडक , ताठर , ताणलेला . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site