TransLiteral Foundation

n navanatha

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कडेलोट

  • पु. १ कडेपात ; मुक्ति मिळण्यासाठी योग्यानें कड्यावरून घेतलेली उडी ; अपराध्यास कड्यावरून लोटुन देणें ; अशी दिलेली शिक्षा . ( क्रि०करणें ). २ ( ल .) परमावधि ; शिकस्त ; अतिरेक ; कमाल ( पाऊस , पीक , संपत्ति , कृति इ०ची ), ( क्रि० होणें ). ' ही ( जॉन्‌सनची ) भ्रमावस्था स्थाईक होऊन मुळींच आपला बुद्धिभ्रश होईल कीं काय याची त्यास अतिशयित भीति वाटे ... पण या कडेलोटावर गोष्ट येऊन ठेपली नाही .' - नि ७०२ . ३ ( ल .) र्‍हास ; अधःपात ; उतरती कळा . ४ पराकाष्ठेच्या तिरस्कारानें वागविणें . ५ घालवून देणें ; काढून टाकणें ( जागा , अधिकार इ० वरून ). ६ शेवटे करणें . - वि . खालच्या प्रतीचा , दर्जाचा ; हलका ( माणुस , वस्तु ). ( कड + लोटणें ) 
  • पु. कड्यावरुन लोटुन देऊन मारण्याची शिक्षा . मृगुपात - राव्य . ७ . २ . ( कडा + लोटणें ) 
  • ना. अतिरेक , कमाल , कळस , परमावधी , पराकाष्ठा , बेसुमारी , शिकस्त . 
  • m  Precipitation or pulling down from a precipice, a form of punishment inflicted in former times. 
RANDOM WORD

Did you know?

सोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.