TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

m manohar shikhadakar

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दिगर

  • क्रि.वि. १ तसेच ; आणखी ; जास्त ; पुढे ; शिवाय ; भलते ; उलटे ; नंतर . २ अन्य ; इतर . मध्ये कोण्ही जो दिगर करील त्यास तंबी करुं . - रा १ . ४८ . ३ भलते . बाद कर्नेल गाडर याचे बोलणे व नजर पहिली राहिली नाही ? जबाब दिगर , सवाल दिगर करु लागले . - ख ७ . ३५७४ . ४ उलट ; विरुद्ध . तरी हे भाऊकडील सरंजामी गांवाचा बंदोबस्त करितील . आपणांकडून येविशी दिगर जाबसाल नसावा . - ख ११ . ५६५४ . ५ इनाम , सरंजामी खेड्यास लावतात . याच्या उलट खालसा . दाहा गांव दिगर आहेत पांच खलसा आहेत . [ फा . दिगर = इतर ] 
  • ०नंबर न. जादा अथवा किरकोळ फेरिस्त ; सामान्य खाते . 
  • ०बाद वि. १ अवांतर . दिगरबादे चौकी बादशहाचे अडीच तीनशे मैल - इमं १९९ . २ ( कायदा ) जमीनीचा मालक म्हणून सरकारकागदी असलेले एका इसमाचे नांव रद्द करुन त्या ठिकाणी दुसर्‍याचे नोंदणे . - लँड रेव्हेन्यू कोड 
  • ad  Also; additionally; besides. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.