TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

k kavya

: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कमळिणी

  • स्त्री. १ कमळाचें झाड . २ कमल ; कमलपुष्प . ' किं रविकिरणीं कमळणी विकासति । दाता देखतां याचक हर्षती । '; ' मुक्तता होऊं पाहे , कमळिणीपासूनि भ्रमरा । ' - होला १६ . ( सं .) 
  • ०वरचा पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा . 
  • बिंदू पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा . 
RANDOM WORD

Did you know?

स्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.