TransLiteral Foundation

g government

  • शासकीय साहित्य
    शासनातर्फे प्रकाशित झालेले निवडक साहित्य, लोकहितार्थ प्रसारीत करीत आहोत.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

संकलन

  • न. अनेक संख्यांचें एकत्रीकरण ; बेरीज ; मिळवणी . २ मिसळलेलें ; मिश्र केलेलें . ३ विस्तार कमी करून थोडक्यांत आणलेला ; संक्षिप्त ; सारांशरूपानें थोडक्यांत लिहिलेला ( ग्रंथ , भाषण ). यालागीं गुणसन्निपात । सांगितला संकलित । - एभा २५ . १५० . ४ ज्याचें आकलन केलें आहे असा ; आकलित . कीं जाति वेव्हारा परौता । जेया परिकर्म संकळितां । - ऋ १४ . [ सं . ] संकलै - स्त्री . मिश्रण ; मिसळलेली स्थिति . सामान्य आणि विशेषा । संकलै कीजेल देखा । - माज्ञा १३ . १२३ . [ सं . संकलन ] 
  • ना. एकत्रित , गोळा , संग्रह , संचय ( करणे ). 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.