TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

f film

  • बा.भ.बोरकर - दिव्यत्वाची जेथ प्रचिती...
    बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..
  • बा.भ.बोरकर - दीपका ! मांडिले तुला , ...
    बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निष्कर्ष

  • पु. १ सार ; तात्पर्य ; सारांश ( भाषण वगैरेचा ). निष्कर्ष दोहीही । देखिला असे । - ज्ञा २ . १३२ . २ तत्त्व ; सारांश ; मुख्य हेतु ; निश्चय ; सिद्धांत . जयांचे कां निष्कर्ष प्राप्तिवेरी । - ज्ञा ६ . ३२५ . ३ शेवट ; परिणाम . सर्व शून्याचा निष्कर्षु । तो जिया बाइला केला पुरुषु । - अमृ १ . २७ . ४ कसोटीचा दगड ; कसोटी ; निकष . 
  • ना. तत्त्वा , सिद्धांत ; 
  • ना. परिणाम , शेवट ; 
  • ना. तात्पर्य , सार , सारांश . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

What is the Sati Practice?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site