TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

e earth

  • कहाणी धरित्रीची
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपपत्ति

  • स्त्री. प्रकार ; तर्‍हा . ' ऐशा कित्येक उपपत्येनें बोलोन ' - ऐसें २ . १७ . ( सं . उपपत्ति ) 
  • स्त्री. 
  • पुरावा ; कार्यकारणभाव ; संबंध ; विषयसिद्धता ; सिद्धतेचीं प्रमाणें ; युक्तिवाद . अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ति । - अमृ ५ . ५५ . हे केली विवंचना । उपपत्तींसीं । - ज्ञा १८ . ६२७ . 
  • सिद्धांत ; तत्त्वांचें प्रतिपादन ; विशदीकरण ; मीमांसा ; विवेचन ; शिस्तवार मांडणी ; योग्य समजूत . शिस्तवार जी मांडणी करितात तिला उपपत्ति किंवा उपपादन असें म्हणतात . - गीर २३ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site