TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

d diva

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आठवडा

  • पु. अठवडा पहा . तेथें दिलेल्या व्युत्पत्ती खेरीज पुढील विवेचन पहा . [ 
  • अ मध्यें पहा . 
  • नेमाडांत सात या संख्येला हाट म्हणतात . सात दिवसांची मजुरी देतात तिला हाटवडी म्हणतात . हाट = बाजार . बाजाराचे दिवशीं मागील सात दिवसांची मजूरी देतात . बहुधां या हाटवटी शब्दावरुन हाटवडा = आठवडा असा शब्द निघाला असावा . 
  • ( राजवाडे मत ) हा शब्द अशिष्ट लोक अठावडा असा उच्चारतात व तोच उच्चार व्युत्पत्तिदृष्ट्या इष्ट आहे . अष्टावर्त ( स्वार्थेक )- अठ्ठावडअ = अठावडा = आठवडा . आठव्या दिवशीं ज्या कालमानांत त्या वाराची आवृत्ति अथवा आवर्त होतो तो आठवडा ; दुधाचा आठवडा = दुग्धस्य अष्ट दिवसावृत्ति . - भाअ १८३२ . ] - डी कौल - पु . ( कों . ) देवाजवळ आठ दिवस गुण मागण्याबद्दलचा प्रश्न ; शकुन . 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site