TransLiteral Foundation

c children

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खस्ता

  • स्त्री. १ काळजी ; चिता . २ श्रम ; त्रास खवडव ; उपद्‌व्याप ( मुलें दुखगेकरी यांचा ). ( क्रि० काढणें ; खाणे ; भागणें सोसणें ). ' त्याला तिच्या फार खस्ता खाव्या लागत .' - चंद्र ८ . ( फा . खस्त = जखमी , रोगी ; सं . कष्ट ?) 
  • वि. खस्त असलेली , चिखली , गदळ , गाळ सांठलेली , खारी , जिच्यावर समुद्राच्या लाटा मधुन मधुन येऊन आपटतात किंवा जिच्यावर गांवांतील घाण , मळ टाकतात , अथवा जिच्यावर पावसानें घाण वाहुन येते ती जमीन ( खस्त ) 
  • ना. कष्ट , त्रास , श्रम ; 
  • ना. काळजी , चिंता . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site