TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

b bramaramba

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कलंक

  • पु. १ तांबें किंवा पितळेच्या भांड्याना आंबत पदार्थाचा संपर्क झाला असतां जो हिरवट विषारी पदार्थ उप्तन्न होतो तो ; जंग रुप्याच्या हीणाला व लोखंडाच्या कीटालाहि म्हणतात . २ डाग ; ठिपका ( विशेषत ; चंद्रावरील दिसणारा काळा डाग ). ' जरी चंद्री जाला कलंकु । ' - ज्ञा १८ . २७३ . ' ग्रह आला चंद्राची । स्पर्श केला गुरुपत्‍नीसी । कलंक लागला चंद्राची । ऐसें झालें जाण पां । ' = शनिमहात्म्य ३३९ . ३ ( ल .) दोष ; काळिमा ; दुष्कर्मामुळें प्राप्त होणारा , अपकीर्तिरुप दोष ; कमीपणा . ( सं .) ( क्रि० लागणें ). होणारा , अपकीर्तिरुप ; बट्टा ; कमीपणा . ( सं .) ( क्रि०लागणें ). 
  • ना. कमीपणा , काळिमा , दुर्लौकिक , दूषण , बट्टा लांच्छन ; 
  • ना. डाग , ठिपका . 
  • m  Verdigris. A stigma. A spot. 
RANDOM WORD

Did you know?

दत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.