TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

स्वामी

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गांव

 • पुन . १ वस्तीचें ठिकाण ; ग्राम ; मौजा ; खेडें . २ ( व्यापक ) नगर ; शहर . ३ गांवांतील वस्ती ; समाज . यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेले . ४ आश्रय . ५ ( दोन गांवांमधील अंतरावरून ) चार कोस ; योजन ; चार ते नऊ मैल अंतर . मारीचातें प्रभु शत गावें पुंखसमीरें उडवी - मोरा १ . १९९ . हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्यपणें नपुसकलिंगी योजतात . समासांत - गांव - कुलकर्णी - चांभार - न्हावी - भट इ० याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो . [ सं . ग्राम ; प्रा . गाम ; हिं . गु . गाम ; सिं . गांउ ; फ्रेंजि . गांव पोर्तुजि . गाऊ ] ( वाप्र . ) ( त्या ) गांवचा नसणें - दुसर्‍यावर लोटणें ; टाळणें ( काम ); ( त्या ) कामाशीं आपला कांहीं अर्थाअर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें . 
 • ०मारणें लुटणें ; खंडणी बसविणें . दौड करून गांव मारूं लागले - पया १८८ . गांवानांवाची हरकी देणें , गांवानांवाची हरकी सांगणें - ( तूं कोठून आलास , तुझें नांव काय आहे सांग इ० ) ज्याच्या अंगांत भूतसंचार झाला आहे अशा मनुष्यास ( भुतास , किंवा झाडास ) विचारतात . यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ० नम्रपणें विचारणें . गांवाला जाणें - १ जवळ नसणें . २ ( ल . ) निरुपयोगी असणें . जसें - माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत ( जवळच आहेत , वेळ आली तर तुला रट्टा मारतील ). गांवीं नसणें - पूर्ण अभाव असणें ; अज्ञानी असणें ; दरकार नसणें ; खिजगणतींत नसणें . सामाशब्द - 
 • ०आकार आकारणी - पुस्त्री . गांवचा हिशेब ; हिशेबाचा तक्ता . 
 • गांवकुसूं पाडून कांट्या लावणारा 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.