TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सगनभाऊ

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जीवन

  • न. १ आयुष्य ; अस्तित्व ; प्राणधारणा ; निर्वाह . २ जगण्याचें , उदरनिर्वाहाचें साधन ( नजीकचें किंवा अंतिम , भक्ष्य , अन्न , उद्योग - धंदा ). ३ कोणत्याहि वस्तूचा आहार , भक्ष्य ; धारणा - साधन ; ज्याच्यावांचून जो पदार्थ जगत नाहीं तें त्यांचें जीवन . जसें - अग्नीचें जीवन वायु , झाडाचें जीवन पाणी . वदनकथामृतश्रवण । तें जीवन मज तुझें । - एरुस्व १ . ५ . ४ पाणी ; जल . ५ वसराई मोत्यें गोलपणांत , रंगांत , सारखेपणांत व तेजांत सर्वोत्कृष्ट असलीं म्हणजे त्यांस म्हणतात . अशीं मोत्यें चवांत १० ते १०० पर्यंत असलीं म्हणजे त्यास पातल जीवन म्हणतात . ६ वेतन . कां सेवकां देसी जीवन । - ज्ञा ९ . ९९ . - वि . आयुष्य देणारें ; जीवदायक . तें जीवन नाम जपत । तेथे बैसला ध्यानस्थ । [ सं . ] ( वाप्र . ) 
  • ०घालणें प्राण घालणें ; आयुष्य देणें ; जगविणें . त्यासी जीवन घालीन मी । सामाशब्द - 
  • ०कलह पु. जगण्यासाठीं धडपड , कष्ट . ह्या काळांत जीवनकलह मोठया निकरानें चालला आहे . - टि १ . ४५६ . 
  • ०कला कळा - स्त्री . १ जीवकळा पहा . याच्या उलट प्रेतकळा ; मरणकळा . बुध्दिवान मनुष्यास देहही करवेल पण जीवनकळा ईश्वराचे हाती . २ आयुष्य पुष्कळ दिवस राखण्याची युक्ति . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site