TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

विराट

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

संघटणें

  • न. १ निकट संबंध ; सलगीचे वर्तन . तुका म्हणे जिणें । भलें संत संघटणें । आमचे त्यांचे संघष्टण विशेष असेल नाही ? - भाबे ४ . २ भेट ; मीलन ; एकत्र येणें ; संयोग ; जुळणी ; स्पर्श . तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु । तरी पडे बाधु संघष्टणें । - तुगा ६५२ . ३ घटट मिठी ( मल्लांची कुस्तीमध्ये , प्रियजनांची अलिंगनांत ); भीड ; विळखा ; बिलगणें . ४ संघर्षण ; घांसाघास . [ सं . सम् ‍ + घट् ‍ ] संघटणें - अक्रि . भिडणें ; भेटणें ; एकत्र येणे ; बिलगणें . हृदयीं हाणितल्या चरणें । बळें संघटे पादसंधी । - मुआदि ९ . ५१ . जैसी परिव्राजकावरी । राजदासी संघटे । - मुरंशु २३५ . रथाजवळी रामरूप संघटले । - रावि ३२ . १२० . २ मावणे ; सामावणें . हे देखोनि दुर्योधना । परमानंद न संघटे । - मुआदि ३१ . ११६ . संघटना - स्त्री . जमाव ; जुळणी ; एकत्रीकरण ; संयोग . संघटट - पु . घर्षण . मंदरभ्रमणी तरुसंघट्टे । वन्हि पेटला धडधडाटें । - मुआदि ४ . १०८ . 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.