TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

विचखु

  • विचखुगीता
    गीता म्हणजे प्राचीन ऋषी मुनींनी रचलेली विश्व कल्याणकारी मार्गदर्शक तत्त्वे. Gita has the essence of Hinduism, Hindu philosophy and a guide to peacefu..
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिरें

  • न. ( व . ) बाजू ; कड . एका शिर्‍यानें आंबे घे मधले घेऊं नको . [ शीर ] 
  • न. १ शाई करण्यासाठीं धान्य जाळून पाणी काढून केलेला कषाय ; लाखेचें उकळलेलें पाणी . २ बाळंतिणीकरितां आहाळिव , मिरीं वगैरे घालून नारळाच्या दुधाचा केलेला काढा . 
  • न. झाडाची छाटलेली फांदी ; कुंपण घालावयास मांडवावर घालावयास वगैरे तोडून आणतात तशी झाडाची डहाळी ; कांटयांची डहाळी . प्रेतयात्रेहून परत येतांना प्रेत परत येऊं नये म्हणून वाटेंत कांटेरी शिरें टाकतात त्यावरून शिरें मारणें , तोंडावर शिरें बसो ( तोंड काळें होवो ) असे वाक्प्रचार रूढ आहेत . 
  • n  A cut stick. A decoction of बाजरी &c., used in making ink. A candle of coconut-milk. 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site