TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

राधा

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डकाडकां

  • क्रि. वि . १ पदार्थाचा सांधा , बंध इ० शिथिल , नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याचा आवाज होतो तसा किंवा थलथलीत माणूस , उंट इ० चालताना होतो तसा आवाज होऊन डगडग ; डुगडुग ; खिळखिळा ; करकरा ; गिरगिरा . ( क्रि० जाणे ; हलणे ; वाजणे ). हा खांब घट्ट पुरला नाही तर डकडक हलू लागेल . २ झपाट्याने . जेवित जेवताहि पाहे। झोपी जाये डकडका - एभा २५ . २८४ . [ ध्व . डक द्वि . ] डकडकणे - अक्रि . खिळखिळे होणे ; डगडगणे ; डळमळणे ; डुलणे ; लटलटणे ( खांब , इमारत ); हलणे ; करकरणे ( ढिला सांगाडा इ० ); गदगद हालणे ; थरथर कापणे ( स्थूल शरीर ). [ डकडक ] 
  • क्रि. वि . १ डकडक पहा . डगडगत ; खडखडत . २ डुलत ; डुलक्या घेत ; पेंगत ( डुलक्या येतात , डोळे झांकतात इ० शब्दास जोडून ). डकडकां डुलक्या देती । - दा १८ . ९ . ३ . [ ध्व . डक ] 
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.