TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

यमुना

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खिडकी

  • स्त्री. १ गवाक्ष ; वातायन ; जाळी .; झरोका ; बारी ; मागचें दार ; दिंडी ; फाटक ; वेसकट ; पक्षद्वार ( गुप्तदार ); हवा व उजेडाकरितां केलेलें लहान दार . ' त्या खिडकिस एक लहानशी दुसरी खिडकी होती .' धर्माजीरावाचें कुटुंब पृ . ५३ . २ ( ल .) क्षुल्लक , लंगडी सबब ; पळवाट सुटण्यास जागा , सवड ३ ( गो .) देवळाच्या गाभार्‍याच्या दोन्हीं बाजुंस गज किंवा गरादे लावुन तयार केलेल्या पडव्या . ( सं . पक्षद्वारं खडकिका - त्रिकांड शेष ; सं . खडक्किका ; प्रा . खडुकी अथवा खडक्किआ , खडक्की ; का . किडकी ; हिं . खिडकी ; ते किटिकी ) 
  • ०द्वार वि. चौकडीदार ; पोकळी ; खिडकीच्या आकाराची वेलपत्ती काढलेले ; एकाआंड एक रंगाचय चौकडीचें जाड सुतांनी स्पष्ट मर्यादा दाखविणारें ( कापड ). ( हिं . खिडकीदार ) 
  • ना. गवाक्ष , जाळी , झरोका , बारी , वातायन . 
  • खिडकीत उभी राहे, जन तिजकडे पाहे 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site