TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

मुकुंदविलास

  • मुकुंदविलास
    ’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घरठा

  • पु. ( कों . ) १ पक्ष्याचें घरटें ; कोठें . या लक्षयोजनांबुधि - परतीरीं आमुचा असे घरटा । - मोकर्ण २८ . ५७ . २ घर ; रहावयाचें ठिकाण ; ब्रह्मग्रहो राक्षसु । ग्रामु घरटा पाडी वोसु । - गीता २ . ३४१५ . ३ आश्रयस्थान ; ठिकाण . विश्वाचिया आभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला । - ज्ञा १८ . ६५१ . ४ पडलेल्या घराची ओसाड जागा , जमीन , चौथरा ; घरठाण . ५ कांटा इ० कांनीं कातडींत केलेलें छिद्र , घर ; एखादी वस्तु राहील , ठेवतां येईल असें भोंक . ६ न्हाणीघर ; - शर . [ घर + स्था - ठाव ] घरटाण - न . ( कु . ) पडीत घर . घरटण पहा . 
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site