TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

भरतमुनि

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तुप

 • न. १ लोणी कढविले असतां त्याचे जे रुपांतर होते ते ; घृत . म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दुधपणा नयेचि निरुते । तेवी पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही । - अ ८ . २ . २ ( ल . ) तत्सदृश नारळाचा रस , मांस इ० कांपासून निघणारा स्निग्ध पदार्थ . [ सं . ( तूप हिंसायां = मारलेल्या पशूची चरबी हा तूप या शब्दाचा मूलार्थ होय . नंतर हिंसा बंद झाल्यावर दुधातून घुसळून काढलेल्या पदार्थाला तूप म्हणू लागले . गाथासप्तशतीत तुप्प शब्द सांपडतो ); का . तुप्प ; प्रा . तुप्पइअ , तुप्पविअ ] म्ह ० १ अवशी खाई तूप सकाळी पाही रुप . २ ( गो . ) तूप खाऊन र्प येतां = तूप खाल्ले म्हणून ताबडतोब रुप येत नाही . सामाशब्द - 
 • ०कढणी स्त्री. लोण्याचे तूप करण्याकरिता केलेले पात्र . 
 • ०खिचडी स्त्री. १ सोंगट्या , नाट इ० खेळामध्ये दुसर्‍याची सोंगटी वगैरे मारली असता एकदा खेळण्याची पाळी झाली असूनहि आणखी एकवार खेळण्याचा प्रकार . ( क्रि० खाणे ; खेळणे ). २ ( बायकी ) मुली चकावयास लागल्यावर जी मुलगी प्रथम उतरते तिला शेवटी राहिलेल्या दोन मुलींबरोबर पुन्हा चकण्यास जावे लागते तो प्रकार . तूप खिचडीस जाणे असा रुढ प्रयोग . [ तूप + खिचडी ] तुपट , तुपगट वि . १ तुपाची चव , वास येणारे ( पदार्थ , भांडे , कपडा वगैरे ). २ तुपाचा वास लागलेले ; ज्यात अतिशय तूप झाले आहे असे ( अन्न , पक्वान्न ). ३ तुपाचा ; तुपासंबंधी ( वास , घाण ). ४ उंची व स्निग्ध ; उंची व भारी ( तांदूळ ). [ तूप ] तुपटाण साण ष्टाण स्त्री . खंवट , वाईट तुपाची घाण . [ तूप + घाण ] 
 • ०तसर न. समयविशेषी सरकारी कामाकरितां बळजोरीने घेतलेले तूप . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जपाची संख्या १०८ का ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.