TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

पद्‌मिनी बिनीवाले

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गौड

  • वि. गुळासंबंधीं ; गुळाचा . [ सं . गुड ] 
  • पु. १ गौर ; गौडबंगाल ; बंगाल देशांतील या नांवाचा प्राचीन प्रांत व त्याची राजधानी . २ एक ब्राह्मण जात व तींतील व्यक्ति ; पंचगौड . - वि . गूढ जाणणारा [ सं . ] सामाशब्द - 
  • ०बंगाल ( गौड व बगाल या देशांत पूर्वी गारुडविद्या फार होत्या म्हणून ) ( ल . ) गारुड ; तंत्रमंत्र ; जादूटोणा . ३ ( ल . ) युक्तया ; मसलती ; हिकमती ; लबाडी . ४ ( ल . ) गूढ ; कूट रचना . गौडबंगाल रचण्यांत त्यानें ( मोरोपंतानें ) आपला काळ घालविला . - नि . ७८९ . ५ खोल डाव ; कट करणें . ६ चम्तकार ; अदभूत घटना . 
  • ०बंगाली ( गौड व बंगाल या देशांत पूर्वी गारुडविद्या फार होत्या म्हणून ) ( ल . ) गारुड ; तंत्रमंत्र ; जादूटोणा . ३ ( ल . ) युक्तया ; मसलती ; हिकमती ; लबाडी . ४ ( ल . ) गूढ ; कूट रचना . गौडबंगाल रचण्यांत त्यानें ( मोरोपंतानें ) आपला काळ घालविला . - नि . ७८९ . ५ खोल डाव ; कट करणें . ६ चमत्कार ; अदभुत घटना . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.