TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जीर्ण

  • पु. जीर्णज्वर पहा . - वि . १ जुनें ; फाटकें तुटकें ; कमकुवत ; अशक्त ; नासलेलें ; वापरलेलें ( वस्त्र , वस्तु , प्राणी ). २ पचलेलें ; जिरलेलें ( अन्न ). [ सं . जृ = वृध्द होणें ]. 
  • ०ज्वर पु. पुष्कळ दिवसांचा बारीक ताप ; हाडींताप . जीर्णोध्दार - पु . १ जुनी मूर्ति किंवा देऊळ यांची डागडुजी किंवा नवीन बांधणी ; जुन्याचें नवें करणें . २ ( ल . ) जुनी वस्तु काढून नवी घेणें ; बदल करणें ; जुन्या बदलीं नवें घेणें . 
  • वि. जुना , जुनाट , जुने , जुने - पुराणे , तुटके . पडके , फाटके , मोडकळीस आलेले , मोडके . 
  • जीर्णानि वस्‍त्रानि यथा विहाय 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site