TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

दिक्पाल

  • दिक्पाल देवताओंकी स्थापना
    ईश्वरोन्मुख होनेके बाद मनुष्यको परमात्माके वास्तविक तत्वक परिज्ञान होने लगता है और फिर वह सदा सर्वदाके लिये जीवमुक्त हो जाता है, इसीलिये सारे कर्म शा..
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कूळ

  • स्त्री. ( गो .) नारळीच्या हीरांचे केलेलें जाळें . 
  • न. १ कौलदार ; खंडकारी ; पट्ट्यानें जमीन धारण करणारा ( सरकाराची किंवा शेतमालकाची ). २ धनकेचा ( सावकाराचा ) ऋणको ; आरोपीचा जामीन ; वैद्याचा रोगी ; वकिलाचा पक्षकार आश्रयदात्याचा पोष्य ; ज्यानें ज्यांचेकं द्रव्यादि देणें आहे तो ; आश्रित ( म्हणजे रिणको , जामीन , रोगी इ० ). ३ सामान्यत ; सरकारास सारा देणारा असामी , असाम्या . इतर अर्थ व सामा सिकशब्द ' कुल ' शब्दामध्यें पहा . ४ ( गो .) गिर्‍हाईक ; इसम ; व्यक्ति . सामाशब्द - 
  • न. १ गोत्र ; वंश ; जात ; कुटुंब . ' आमचें कुळांत मोरोपंत नांवाचे प्रसिद्ध कवी होऊन गेले .; म्ह० कुळास खोड संतानास वेड ( नसावें ). २ लग्नांत ठेवावयाचें देवक ( मराठे जातींत हें असतें ). प्रत्येकाच्या कुळांत चाल असेल त्याप्रमाणें कळंब , मारवेल , वड इ० झाडाची खांदी आणुन ती तुळशीवृंदावनांत लावतात व तिची पूजा करतात . ( वाप्र .) 
  • ०उद्धरणें  १ कुलांची कीर्ति वाढविणें . २ ( उप .) कुळांतील माणसांना ( विशेषत ; जवळच्या नातलगांवरुन ) शिव्याशाप देणें . कुळाला डाग लावणें - कुळाला कलंक लावणे . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जुळी मुले झाली असतां शांति करावी काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.