TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

तात्पर्य कथा

  |  
 • तात्पर्य कथा
  कम समयमें अधिक मनोरंजन का साहित्य साधन - कथा
 • कथा १ ते ५०
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteris..
 • कोल्हा, रानमांजर आणि ससा
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • सिंह, लांडगा आणि कोल्हा
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • धनगर आणि लांडग्याचे पिलू
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • डोमकावळा आणि साप
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • कावळा आणि कुत्रा
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • कोल्हा आणि खेकडा
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • लांडगा आणि कोकरू
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • माकड आणि मासा

 • मुलगा आणि चणे

 • मुंगीची उत्पत्ती
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • अस्वल व कोल्हा
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • बैल आणि बोकड

 • बैल आणि चिलट

 • चित्ता आणि कोल्हा
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • दोघे वाटसरू व अस्वल
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • उंदीर, कोंबडा व मांजर
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • तरुण आणि त्याचे मांजर
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
 • सिंह आणि तीन बैल
  इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चूल

 • स्त्री. पदार्थास उष्णता देण्यासाठीं , अन्न शिजविण्यासाठीं केलेली मातीची वीत - दीड वीत उंचीची , चार बोटें जाडीची अर्धवर्तुलाकार रचना . हिच्या पोकळींत लाकडें पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडें ठेवितात . [ सं . चुल्ली ; प्रा . चुल्ली ; तुल० हिं . चुल्हा - चुल्ही ; गु . चुलो ] ( वाप्र . ) 
 • पु. एक मुलीचा खेळ . - मखे ३४६ . ०उचलणें - एक मुलींचा खेळ . - मखे ३४७ . 
 • ०अडणें पैशाची अत्यंत अडचण असणें ; स्वयंपाक करून जेवण्याइतकेही पैसे नसणें . आज चूलच अडली म्हणून दुसर्‍याजवळ पैसे मागणें भाग झालें , चुलींत जाणें - अक्रि . नाश पावणें ; विध्वंस होणें ; निरुपयोगी ठरणें . त्यांच्या अकला चुलींत कां जातात ? - एक . चुलींतून निघून वैलांत पडणें - आगींतून निघून फोफाटयांत पडणें ; एका संकटांतून वांचल्यावर दुसर्‍या त्यासारख्याच संकटांत पडणें . चुलींत मांजरें व्यालेलीं असणें - १ ( ल . ) एखाद्याची अतिशय विपन्नावस्था , दारिद्रावस्था होणें . २ कारणपरत्वें घरांतील सर्व माणसें परगांवीं गेल्यानें चूल पेटविण्याचें बंद पडणें चुलीला अक्षत देणें - एखाद्या घरची सर्व मंडळी जेवावयास बोलावणें . चुलीला अक्षत लागणें - घरांतील सर्व मंडळींस दुसरीकडे जेवावयास जावयाचें असल्यामुळें चुलीनें न पेटतां राहणें . कोणतेंही धर्मकृत्य संपलें म्हणजे ब्राह्मण इष्ट देवतांवर अक्षता टाकून तें संपले असें सूचित करितात . त्यावरून चुलीचें त्या दिवसापुरतें काम नसणें असें वरील वाक्प्रचारानें दर्शवितात चुलीला विरजण पडणें - चुलींतील अग्नि विझणें . चुलीजवळ शौर्य दाखविणें - घरकोंबडेपणा करणें ; रांडयाराघोजी बनणें . चुलीशीं डोकें खुपसणें - स्वयंपाकाची जिगजिग सहन करणें . घरांतील किती तरी कामें करावी लागतात , याची कांहीं दाद आहे कां ? दोन्हीवेळां चुलीशीं डोकें खुपसावें ... म्ह० १ घरोघर मातीच्या चुली = सर्व घरीं वागण्याचा सारखाच प्रकार सांपडावयाचा . २ बायकांचें शहाणपण चुलीपुरतें - पाशीं = बायकांना जगांतील व्यवहाराच्या खुब्या ठाऊक असणें शक्य नाहीं . सामाशब्द - 
 • ०खंड न. ( उप . ) ( बायकी ) चूल . घरांत चुलखंड थंडावलं आहे , तिथं माझी हाडं लावूं कां तुमचीं ? - एक 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.