TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

Tags starting with ए

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कीटक

  • न. किटण पहा . 
  • पु. किडा . संबंध प्राणिशास्त्रांत हा वर्ग मोठा आहे . यास षट्‌पद म्हणतात . झुरळ , टोळ , माशी , पिसू , पतंग , पिंगुळ , पोरकिडा वगैरे या वर्गोत येतात . हे जल , स्थल , आकाश वगैरे सर्व ठिकाणी असतात . - ज्ञाको क ५०५ . अनेक वेगळे वेगळे . १५ ते २० भाग एकत्र जडून झालेला कीटक हा प्राणी असतो . त्यामध्यें डोकें छाती व पोटे हे तीन भाग स्पष्टपणें भिन्न असतात .- प्राणिमो ९८ . यांना शिंगें व पंख बहुधा असतात . शिंगानीं स्पर्शज्ञान होतें . अन्न शोषण्यास नळीसारखी सोंड असते , सहा पाय असतात . - प्राणी आणि आरोग्य . पृ २१ . ' कृमि कीटक पांडुसुता ' - ज्ञा १३ . २५५ . ( स .) 
  • ०भक्षी पु. किडे खाणारे सस्तन प्राणी . 
  • ०योनी स्त्री. किड्यांचा बर्ग , जात ; जीवजंतु . 
RANDOM WORD

Did you know?

ऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site