Dictionaries | References

दुवा

   
Script: Devanagari
See also:  दुआ , दुव्वा

दुवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A benediction, an invocation of blessing. दुवा मागणें with स or ला of o. To invoke blessing upon.
A double link or member of certain ornaments in the form of the letter ∞. 2 The deuce in cards or dice.

दुवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A double link or member of certain ornaments.
 m  A benediction, an invocation of blessing. To invoke blessing upon.

दुवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्या अनेक कड्या एकमेकात अडकवून साखळी करतात त्यापैकी प्रत्येक कडी   Ex. दुवा उचकटून साखळी तोडली.
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdजिनज्रिनि आसान
gujકડી
hinकड़ी
kanಕೊಂಡಿ
kasدَروازٕ کوٚر
malചങ്ങല കണ്ണി
nepमुन्द्रो
oriକଡ଼ି
sanअर्गला
tamவளையம்
telతాడు
urdکڑی , کنڈی
noun  दोन गोष्टींना जोडणारे माध्यम   Ex. सार्वत्रिक मेळभाषा हा दोन भाषांना जोडणारा दुवा आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہانکَل , واٹھ
sanयोजकः
noun  एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना   Ex. त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुआ
Wordnet:
gujદુવા
sanआशीः
See : आशीर्वाद

दुवा     

 पु. आशीर्वाद ; ईश्वराने एखाद्याचे बरे करावे या बद्दलचे अभीष्टचिंतन ; ईश्वराजवळ केलेली प्रार्थना . प्रत्यक्ष दिवस की फळ आपले स्त्रीस भक्षावयास देणे . - भाब ५२ . जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल . - रा ६ . ६२१ . [ अर . दुआ ]
 पु. १ ज्या अनेक कड्या एकमेकांत अडकवून सांखळी करितात त्यांपैकी प्रत्येक कडी . २ पत्त्यांतील , फाशांतील दोन ठिपक्यांचे चिन्ह . दुवाई - स्त्री . भेद [ सं . दु . फा . सिं . दुओ ]
 पु. १ ज्या अनेक कड्या एकमेकांत अडकवून सांखळी करितात त्यांपैकी प्रत्येक कडी . २ पत्त्यांतील , फाशांतील दोन ठिपक्यांचे चिन्ह . दुवाई - स्त्री . भेद [ सं . दु . फा . सिं . दुओ ]
 पु. आशीर्वाद ; ईश्वराने एखाद्याचे बरे करावे या बद्दलचे अभीष्टचिंतन ; ईश्वराजवळ केलेली प्रार्थना . प्रत्यक्ष दिवस की फळ आपले स्त्रीस भक्षावयास देणे . - भाब ५२ . जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल . - रा ६ . ६२१ . [ अर . दुआ ]
०गीर   द्वागीर - वि . हितेच्छु ; शुभचिंतक ; निष्ठावंत . आम्ही हज्रतीचे दुवागीर - चित्रगुप्त ४६ . तुम्ही बादशाहीचे दुवागीर . - पाब ९ . ऐसेच गरघडी खत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे , आम्ही द्वागीर असो . - ब्रप ३०७ . [ फा . ] दुवागो - पु . ( कोर्टातील अर्जात रूढ ) अर्जदार ; अर्ज , विनंती करणारा . [ फा . दुआगो ]
०गीर   द्वागीर - वि . हितेच्छु ; शुभचिंतक ; निष्ठावंत . आम्ही हज्रतीचे दुवागीर - चित्रगुप्त ४६ . तुम्ही बादशाहीचे दुवागीर . - पाब ९ . ऐसेच गरघडी खत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे , आम्ही द्वागीर असो . - ब्रप ३०७ . [ फा . ] दुवागो - पु . ( कोर्टातील अर्जात रूढ ) अर्जदार ; अर्ज , विनंती करणारा . [ फा . दुआगो ]

Related Words

दुवा करणे   दुवा   दुआ   गरीबाचा दुवा, श्रीमंताला हवा   बकरीकी मां कबतक दुवा मंगेगी   आशीः   દુવા   دُعا   പ്രാർത്ഥന   दुआ करना   دعا کرنا   പ്രാർത്ഥിക്കുക   பிரார்த்தனை செய்   ప్రార్థించు   প্রার্থণা করা   ପ୍ରାର୍ଥନା   ਦੁਆ ਕਰਨਾ   પ્રાર્થના કરવી   প্রার্থনা   मागणें करप   ಪ್ರಾರ್ಥಿಸು   आरज गाब   fuse link   false link   first link   sought link   link fuse   linking-pin concept   link insulator   link shoe   magnetic link   main link   isolating link   kinematic link   last link   cross link   chain link   unsought link   vibrating link   significant link   radio link   missing link   प्रार्थना   u link   forward linkage   link relative   neutral link   connecting link   backward linkage   दुआ करणे   gap junction of cells   dragline   nexus   chain -relative   जानोसें   चांगल्‍या कृत्‍यांना आशीर्वाद मिळतात   link   लहडणे   उपरदुवा   उपरपंजा   उपरपगडा   उपरपव   सूफीवाद   फतेहपूर सिक्री   आशीर्वचन   connecting cell (heterocyst)   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   लिंक   घुणा   आशीर्वाद   तृप्त   धन्य   कमाई   लग   कडी   अस्थि   उजू   bond   बद   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP