|
उपकुल कुल व वंश यांमधील गट s. genus उपवंश वंश व जाती यांमधील गट s. inferior अल्पाधःस्थ काहीसा अधःस्थ (किंजपुट) s. kingdom उपकोटी वनस्पति कोटीचा प्राथमिक विभाग, उदा. बीजी वनस्पती, अबीजी वनस्पती. s. littoral समुद्रतट समीप, उउपवेलांचनीय भरती ओहोटीच्या मर्यादेपलीकडे परंतु किनाऱ्यापासून दूर (असणाऱ्या वनस्पती). s. marginal धारासमीप पानाच्या किनारीजवळ असलेली, उदा. शीर, बीजुककोश पुंज s. merged (submersed) निमज्जित, निमग्न पाण्यात बुडलेले उदा. पान, खोड इ. (दृतिपर्ण वनस्पती). s. obtuse अल्पविशालकोनी लघुकोन व विशालकोन यामधील अंशाचा कोन असलेले (उदा. पानाचे टोक). s. order उपगण गण व कुल यामधील (वंशांचा) गट s. petiolar (subpetiolate) वृंताधःस्थ देठाखआली असलेले, उदा. प्रपिंड. s. serrate अल्पदंतुर काहीसे दातेरी, उदा. तुळशीचे पान s. sessile अल्पवृंतीय फार लहान देठ असलेले, उदा. रूईचे पान. s. shrub उपक्षुप झुडुपापेक्षा लहान उदा. सदाफुलीचे झाड.
|