Dictionaries | References ह होय Script: Devanagari Meaning Related Words होय A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 hōya ad A particle of consent, assent, or acknowledgment, yes. होय नाहीं Yes or no, yea or nay. होयीस होय म्हणणें उठविणें -करणें To assent to servilely. होय Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Yes.होयकार m Consent, assent. Related Words होय आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्यानें न होय काय होय? अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान गोड शब्द कोणा बोलतां, पोट मनाची न होय तृप्तता गोड शब्दे करून, मूर्खाचें होय मनरंजन घे उदी नि होय सुदी हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll होतां राज्यक्रांति, होय द्रव्याची प्राप्ति होय तैसें जाय, जन तमाशा पाहाय होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती होय नव्हे होयीस होय उठविणें होयीस होय करणें होयीस होय म्हणणें सांग सोनें, कधींहि न होय जुनें साठ वर्षें रामायण रामास सीता काय होय साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता गरीबाला अल्प येतां तोटा, त्याचा होय मोठा (तोठा) गरीबींत मीपणा, तर होय विटंबना आनंदित मन ही खरी मेजवानी होय आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम) आप करे सो काम, पल्लो होय सो दाम आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण जी स्त्री मूळची वाईट, जपून न होय नीट जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी जैसे पिवे पाणी, वैसी होय वाणी जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय जो दुकानाचा चार, दुकान होय त्याचा किंकर ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥ खोट्याच्या नांवाची होय माती, खर्याची वाढे कीर्ति अशक्त असतांना, काम न होय जाणा अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।। चोरीमारी होय, त्याचें तारूं सलामत जाय छिद्र सांगे ज्यास, त्याचा होय दास चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा तमाखूकी निंदा करे होय इसका सत्यानाश काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय किंचित् वार्यासंयुक्त, अग्नि मोठा होय प्रदीप्त अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान उपकारीया लाभ होय, अपकारीया घडे अपाय करी ज्ञानाचा अभ्यास, होय सुखोपभोग त्यास ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन उतार वय हे दुसरें बाळपणच होय अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती अल्प अपराध करी, शासन होय त्या परी एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें एकाचें जे अन्न होय, ते दुसर्याचे विषप्राय एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख एका पुष्पाचा हार, न होय तें सार बहिर्यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा) दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें दुष्टाचे तोंडीं कुटका, देतां होय सुटका बोहोर्यांचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय मित होय व्यय तर न होई क्षय मित्र ऐसा कीजीऐ ढालसरीखा होय, सुखमां पीछा पडा रडे, दुःखमां आगळ होय मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी मूर्खाशीं बोध करतां श्रम होय वाणी प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी न मागे तयाची रमा होय दासी। दृष्टीस पडतां नावडे, इच्छा न होय त्याकडे देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता द्रव्यावीण हिंमत धरी, त्याचा नाश होय भारी धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां धनलोभ सदा, त्याची तृप्ति न होय कदा धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण नीच होय ते कबी उंच न थाय पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा? रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा शुचिर्भूतपणा हाच मुळीं दैवी अंश होय शेती होय धननाश, ना धनी पास सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा ayes तथास्तू विद्या मोठी, बुद्धि खोटी नम्रतेची काया, काया सद्गुणाचा पाया बेडी अडकविणें बेडी घालणें पुत्रे विनु संसारुळः वृथा भूमीमारुः राजा नीतिहीन, जैसी नदी पाण्यावीण वृक्षांचा राया स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP