-
पु. १ वांकणे ; नमणे ; नम्र होणे . २ पडते घेणे . ( क्रि० खाणे ; घेणे ; येणे ; जाणे ). ३ उतार . अशा प्रकारच्या पटाईत तुळईच्या २० फूट लांबीस तीनचतुर्थांश इंच या मानाने नम द्यावा . - मॅरट ६० . - वि . ( खा . ) कमी ; कमती . [ नमणे = नमस्कार करणे ; वांकणे ]
-
नम m. 1.m. pasture-ground, [RV. iii, 39, 6.]
-
Bending, bowing, yielding, giving way. v खा, घे, ये, जा.
-
m Bending, yielding.
Site Search
Input language: