Dictionaries | References स सवाशीण Script: Devanagari See also: सवाष्ट , सवाष्ण , सवाष्णी Meaning सवाशीण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सवाष्ण सवाशीण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A woman whose husband is living. सवाशीण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A woman whose husband is living. सवाशीण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सुवासिनी पहा . सौभाग्यवती स्त्री . घराबाहेर पडतांच सवाष्ण बायका कडेवर पाण्यानें भरलेली घागर . ... - नि २२३ . [ सं . सुवासिनी ] सवाशीण ब्राह्मण , सवाष्ण ब्राह्मण - पु . १ सुवासिनी व ब्राह्मण ; पति जिवंत असलेली एक ब्राह्मण स्त्री व एक पुरुष ( जेवावयास बोलवावयाचें झाल्यास योजतात ); गण सवाशीण . २ अशा तर्हेनें ब्राह्मण व सुवासिनी जेवावयास बोलावण्याचा विधि . ( क्रु० घालणें , करणें , सांगणें ). Related Words जन्मजुगा सवाशीण कोरडी सवाशीण कोरी सवाशीण सवाशीण गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण ओली सवाशीण मला कुंकू लावा (मला झंवा), नी सवाशीण म्हणा मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा नागवी सवाशीण भेटणें wife married woman घोंगडयांत पासोडया सरदार आम्मा सवाशिणि आनु ब्राह्मणु घोंगड्यांत पासोडा सरदार गांवढेंगांव सवाष्ट सवाष्णी उजाड गांवीं वड (वट) वृक्ष ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी सवाष्ण ओसाड गांवीं एरंड बळी पतिव्रत सौभाग्यवती वस ओली नागवा विठ्ठल कोरडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP