Dictionaries | References स समशेर Script: Devanagari Meaning समशेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तलवार समशेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A scimeter or sword. 2 m The name of a suit at cards. समशेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A scimitar or sword. समशेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ तलवार ; खड्ग ; कृपाण ; एक शस्त्र . २ चंगकांचनी गंजिफांतील आठवा रंग . [ फा . समशेर ]०बहादुर पुवि . १ तलवार बहाद्दर ; तरवार वापरण्यांत पटाईत ; शूर ; पराक्रमी . २ मस्तानीच्या मुलाचे नांव . ३ गायकवाडांचा किताब . सम्शेरा , सम्शेरी - स्त्री . तरवारीची काटाकाटी ; खणखणी . लडाई बरे वजेनें सम्शेरासम्शेरी जाहली . - रा १ . २४४ . समशेर करणें - तरवार गाजविणें ; पराक्रम करणें . ज्यांनी ज्यांनी समशेर केली । - ऐपो २३७ . समशेरी - वि . १ चंगकांचनी गंजीफांतील समशेर रंगाचे बाजूचें . २ पुतळीचा एक प्रकार . या पुतळीच्या दोन्ही बाजूंवरील बाहुल्यांची डोकी एकाच दिशेस असतात . Related Words समशेर करणें समशेर समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची मा मुळा, बाप गाजर, बेटा निकला समशेर बहादूर सिपर विडा उचलणे जिनतमकान चौकटा नंगा उठाठव उठाठेव तलवार तरवार कर्ता राव असि Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP