Dictionaries | References श शीतळ Script: Devanagari See also: शितळ Meaning शीतळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Cold, not hot or warm. 2 Soft, gentle, easy--a slope. शीतळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Cold; soft. शीतळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. शीतळ पहा . १ थंड ; गार . २ सौम्य ; सुलभ ; सोपा ; खर नव्हे असा ( उतार वगैरे ) [ सं . शीतल ]०चंद पु. मद्दड ; मठ्ठ ; रेंगाळणारा ; सुस्त मनुष्य .०शिमगा पु. १ शिमगी पौर्णिमेच्या पुढील दिवस ; धुळवडीचा दिवस ; होळी थंड करण्याचा दिवस . २ शिमग्यामध्यें ( वसंतपंचमीस ) गांठया , बसंती रंगाचीं आंगडींटोपडीं मुलांस द्यावयाचा सण . शितळाई - स्त्री . १ थंडपणा ; थंडावा . २ शितळता ; थंडाई . [ सं . शीतळ ] Related Words शीतळ आप दुःख भारी, परदुःख शीतळ तापलिया तेला बावन चंदन। बुंदें एक क्षण शीतळ करी।। पाण्यापेक्षां शीतळ शिवशिव शिमगा शितळान आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्या गॅलॅ मरण वाड्डीके समान ज्यास सुखदुःख होतें, त्याला ते अनुभवतें निशापति शशांक शितळ अगत्या अगस्ता वोल्हावणें शशधर उडीद नवसागर शूळ खोडा तजवीज शूल निशा शीत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP