Dictionaries | References श शड्डू Script: Devanagari Meaning शड्डू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( क . ) डावा हात कोपरापासून वर करून उजव्या हातानें काढलेला आवाज ; दंड थोपटणें . तो तुझ्यावर शड्डू मारतो आहे .०ठोकणें आव्हान करणें ; मांडीवर अगर दंडावर हाताच्या खोंग्यानें मारणें . त्यानें शड्डू ठोकावा व तूं गप्प बसावें हें लांछनास्पद आहे . [ ध्व . ] Related Words शड्डू फडावर शड्डू मारणें शड्डू ठोकणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP