Dictionaries | References व वोक Script: Devanagari Meaning वोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ओक , ओकारी पहा . पोटी नडतां मळमुत्र वोक । तरी मरोन जाती सकळ लोक । - दा ३ . १ . २६ . वोकणें - ओकणें पहा . नकळत पतिताचें खादले अन्न वोकी । तरि पतित नव्हे तो । - वामन भरतभाव . वोकारा - पु . वांति , ओकारा पहा . तयेच्या देखोनिया वस्त्रा । रावणा आला वोकारा । - कथा ६ . १७ . ५२ . Related Words वोक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP