Dictionaries | References ल लिंबन्हाण Script: Devanagari Meaning लिंबन्हाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. नवर्या मुलाच्या किंवा नवरीच्या आजीला तांदुळाच्या पिठाच्या लिंबाएवढ्या गोळ्यांनी व पाण्याने घालावयाचे स्नान . मुलाला लग्नाआधी व मुलीला लग्नानंतर वरातीच्या आधी हे स्नान घालतात . ही चाल हबसाणांत आहे . - मसाप १ . १ . १ . [ लिंबू + न्हाण ] Related Words लिंबन्हाण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP