Dictionaries | References ल लग्न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें Script: Devanagari Meaning लग्न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्न करायास निघाले म्हणजे ज्याप्रमाणें अनेक प्रकारचा खर्च पुढे उभा राहतो, त्याप्रमाणें घर बांधावयाचे निघाले म्हणजे किती खर्च केला तरी पुरा पडत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP