Dictionaries | References य येळकोट करणें Script: Devanagari Meaning येळकोट करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ येळकोट = विजयाची आरोळी.]खंडोबाचे भक्त त्याची तळी उचलतांना खंडोबाचा जयजयकार या अर्थी येळकोट असे शब्द गर्जून उच्चारतात. यावरुन विजय असोफत्ते असो.( ल.) नाश करणेंफन्ना उडविणें. ‘ निराशा नाहींशीं होऊन जय मिळण्याची थोडी आशा दिसूं लागल्याबरोबर शत्रुचा येळकोट करण्यासाठीं ते अगदीं उतावीळ होऊन गेलें. ’ -पामो ४८४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP