Dictionaries | References य यॅक वाट्टल्यान समजूं जाय नाजाल्यार यॅक जेवतल्यान समजूं जाय Script: Devanagari Meaning यॅक वाट्टल्यान समजूं जाय नाजाल्यार यॅक जेवतल्यान समजूं जाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) वाढणारानें भांडयांत किती आहे तें पाहून त्या मानानें वाढलें पाहिजे आणि वाढणार्याकडे लक्ष देऊन जेवणारानें तरी अधिक वाढण्याचा आग्रह धरुं नये. नाहींतर मालकाची अब्रु जायची. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP