Dictionaries | References

मोहर

   
Script: Devanagari

मोहर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  मुगल शासन में सोने का वह सिक्का जिसकी तौल, धातु आदि की प्रामाणिकता सिद्ध करने के लिए उस पर टकसाल या शासन का ठप्पा लगा रहता था   Ex. उसने स्वर्णकार से मोहर के बदले में रुपये लिए ।
HYPONYMY:
उज़क
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुहर
Wordnet:
asmমোহৰ
bdसनानि मुद्रा
gujમહોર
kanಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ
kasمۄہرٕ
kokम्होर
malസ്വര്ണ്ണ നാണയം
marमोहोर
mniꯁꯅꯥꯒꯤ꯭ꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ
nepमोहर
oriମୋହର
panਮੋਹਰ
tamபொற்காசு
telనాణెం
urdمہر
noun  मोहर लगाने पर प्राप्त छाप या आकृति   Ex. उसने कागज पर लगी मोहर के ऊपर हस्ताक्षर कर दिया ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुहर स्टांप स्टाम्प अंकक स्टैंप स्टैम्प सील छापा इस्टाम
Wordnet:
bdसाब
benমোহর
gujમોહર
kanಮೊಹರು
kasمۄہَر
mniꯁꯄꯥ
oriମୋହର
panਮੋਹਰ
telముద్ర
urdموہر , سیل , اسٹامپ
noun  नेपाल में सत्रहवीं शताब्दी के मध्य से उन्नीस सौ बत्तीस तक चलने वाली मुद्रा   Ex. मोहर सोने या चाँदी के होते थे ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुहर
Wordnet:
gujમોહર
kasمۄہر
malമൊഹര്
oriମୋହର
sanमोहरम्
urdموہر , مہر
See : मुहर, सोने का सिक्का

मोहर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A gold coin, a mohur. 2 A seal or stamp. 3 The impression upon a coin.
.
mōhara f Front, the fore part or place: also the body or division in front, the van: also taking or keeping the front; leading or the lead. Ex. मेंढ- रांची मो0 एकदा पडली सारीं जातात. मो0 धरणें To take the van or the lead: also to assume a front or an aspect; or to set out in front. Ex. ऐसें म्हणोनि तस्कर ॥ गांवाकडे धरिली मो0 ॥.

मोहर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A gold coin. A seal. Blossomed state. Front.
मोहर धरणें   To take the lead.

मोहर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आंब्याच्या झाडास आलेले कळ्यांचे तुरे   Ex. अवेळी पाऊस पडल्याने मोहर गळून गेला.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मोहोर महुर
Wordnet:
bdमावलिनाय
benমুকুল
gujઆમ્રમંજરી
hinबौर
kokचंवर
malമാമ്പൂവ്
mniꯃꯄꯥꯜ
nepकोपिला
oriବଉଳ
sanआम्रमञ्जरी
tamமாந்தளிர்
telపూత.
urdبَور
noun  नेपाळमध्ये सतराव्या शतकातच्या मध्यापासून एकोणीसशे बत्तीसपर्यंत चलनात असलेली मुद्रा   Ex. मोहरा सोने किंवा चांदीच्या असतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમોહર
kasمۄہر
malമൊഹര്
oriମୋହର
sanमोहरम्
urdموہر , مہر
See : मोहोर, मोहोर

मोहर     

 स्त्री. 
 पु. आंब्यास येणार्‍या फुलांचा गुच्छ ; झुपका ; आम्रवृक्षमंजरी . [ सं . मुख ] मोहरणें - अक्रि .
 स्त्री. 
अग्रभाग ; पुढचा भाग ; पुढची जागा .
केसरणें ; कळ्यांचें तुरे येणें ; मोहर येणें ( आंब्याला व अशाच तर्‍हेच्या इतर झाडाला .
एक सोन्याचें नाणें .
पुढील फौजेचें तोंड ; पुढें असलेले किंवा गेलेले लोक ; बिनी ; अघाडीची फौज ; पुढील तुकडी . मागें दुरावला श्रीधर । पुढें गेली गाईंची मोहर । - ह १४ . २६ .
( शेत , धान्य इ० ) परिपक्व दशेस येणें ; पूर्णपणें पक्व होणें .
शिक्का .
अग्रभागीची निषाणी , खूण , चिन्ह ; ध्वज . तंव बाणाचे वहनासमोर । तो चालिला गरुडमोहर । गरुडें करुनि जर्जर । पडिला तो । - कथा १ . ७ .
( लोणी , उंसाचा रस , तूप , यांची ) कढविण्याची क्रिया पूर्ण होणें .
कोणत्याही नांवाचा अक्षरांकित ठसा .
बोलणें चालणें , कांहीं काम करणें इ० ची परिपाठी .
( गुरें , ढोरें , मेंढरें इ० नीं ) कळपाच्या पुढें चालत असणें .
रुपया , पैसा , नाणें इ० वर जें चिन्ह किंवा खूण असते ती आकृति .
गमनाची दिशा ; गंतव्यस्थान ( क्रि० धरणें ); मार्ग ; रस्ता - ज्ञा ३ . १७१ .
पुढें असणें किंवा जाणें ; पुढारणें ; पुढें होणें ; मार्गांत प्रगति करुन घेणें .
कांहीं पदार्थावर खुणेकरितां केलेलें चिन्ह . [ फा . मुहर ] मोहरकन्द - पु . मोहरेवर ठसा मारणारा ; मोहरेचा शिक्का ठसा खोदणारा . [ फा . खोदणें ]
( चंद्र ) उगवण्याच्या बेतांत असणें ; वर येणें ; उगवणें ; उदय पावणें ; उदयास येणें ; क्षितिजावर येणें . चंद्रोदय जवळ येऊन ठेपलेला असणें . मोहुरणें - क्रि . फुलणें ; केसरणें - ( आंबा आणि अशाच सारखीं इतर झाडें ). मोहोरवणें - क्रि . प्रफुल्लित करणें ; आनंदित करणें . वाचिता हरिस मोहरवी हा । - किंगवि ७ . मोहुर - मोहरलेली स्थिति ; फुललेली किंवा केसरलेली अवस्था -( आंब्याची व इतर झाडाची ). [ मोहर ]
०बन्द वि.  मोहर किंवा शिक्का मारुन बंद केलेले . पक्कें बंद ; वर मोहोर केलेलें ; बन्द करुन लखोटा केले गेलेलें . मोहरी वि . १ सही - शिक्केदार . मोहरी दस्तऐवज - रा ७ . ३५ . २ मोहोर केलेलें ; सही शिक्यानिशीं . मोहरेदार , मोहोरेदार वि . तुळतुळीत ; घोटीव ; गुळगुळीत ; चकचकित व उजळ ; उजळपाजळ ; तुळतुळीत ; नितळ . [ फा . मुहरा + दार ]
बाजू . ईश्वराची मोहर धरी - महानु ९० .
प्रकार . आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनि मोहरा । जालिया तेहावीरा । रोकडे दाऊं - ज्ञा १७ . १२० . [ सं . मुख ; प्रा . मुह ] मोहर धरणें - अघाडीस जाणें ; पुढरीपण घेणें ; पुढें निघणें ; अघाडीला जाणें . ऐसें म्हणोनी तस्कर । गांवाकडे धरिली मोहर . । मोहरकाडा - पु . अग्रेसर . मोहरकाढ्या , म्होरक्या , मोहरकडा , डी , मोहरपी , प्या - वि . पुढाकार घेणारा ; पुढें होणारा ; ( कोणत्याहि मंडळाचा , सभेचा - संघाचा ) मुख्य इसम किंवा पुढारी ; समारंभाचा चालक ; मालक . मोहरकी , मोहोरकी - स्त्री . ( व . ) ( बैलाच्या किंवा घोड्याच्या वगैरे तोंडाभोवतालून मानेवरुन दुहेरी किंवा तिहेरी विळखे घेऊन बांधलेले ) कातड्याचें किंवा दोरीचें बंधन , घोड्याचें तोंडास बांधलेली पट्टी ; बैलाच्या तोंडास बांधलेली जाळी . मोहरकी गांठ - स्त्री . मोहरकी तयार करण्याची शेतकरी लोकांना अवगत असलेली गांठ . मोहरचा , ला - वि .
पुढचा - ला ; अघाडीचा ; पुढें जाणारा ( कालामध्यें , किंवा जागेवर )
भविष्य काळाचा . [ मोहर ] मोहरणें - क्रि . मिरव ; मोर्चा वळविणें . नाना पुनिवेचे अंधारें । दिहा भेणें रातीं मोहरें - अमृ ७ . ४० . मोहरणें - अक्रि . पुढें होणें ; वळणें ; फिरणें .
सक्रि . वाजविणें ( पोवा , मोहरी )
गोंजारणें . - तुगा २१३० .
मन आकर्षणें ; मोहून टाकणें . गोपी स्त्रियांचें मन मोहरी हा - नदा ५२ . मोहरप - पुढला ; वडील . रामचंद्र पाटील निमे मोकदम मोहरप . मोहरा - पु . बुद्धिबळाच्या खेळांत राजा व प्यादा खेरीज बाकीचीं बुद्धिबळें प्रत्येक . ( यावरुन )
नेता ; मुख्य ; पुढारी .
मृदंग वाजविण्याचा एक प्रकार .
चेहरा ; मुद्रा ; तोंडावळा ; मुख ; तोंड ; चेहेरेपट्टी ; मुखाची रुपरेषा .
देखणा ; पराक्रमी किंवा साधनसंपन्न असा इसम ; ज्याचा चेहरा दिसण्यांत सुंदर आणि इभ्रतदार आहे असा मनुष्य .
कोणीहि कोणत्याहि गुणानें उत्कृष्ट असा मनुष्य .
कागद , दागिना , सोनें , चांदी , इ० चें पात्र गुळगुळीत व चकचकीत करण्यासाठीं घोटावयाचा मणि किंवा दगड ; अशा घोठण्यानें आलेली चकाकी , तजेला , गुळगुळीतपणा .
सर्पाच्या डोक्यांतील कल्पित मणि . हा विषाला मारक आहे असें म्हणतात . - केका ८४ .
आघाडी ; अग्रभाग ; पुढील भाग ; पुढची किंवा अघाडीची जागा ; बिनी ; फौजेचा पुढचा भाग .
कोर्‍या कागदामधील शिक्का किंवा आकृती . [ मुखर ] मोहोरा इरेस पडणें - क्रि . अभिमानीं गुंतणें ; अब्रुखातर कोणतें एक कृत्य नेटानें करणें . असें संकट प्राप्त झालें . मोहरा इरेस पडला . आंतून कोणी सल्ल्यास येईनात . - भाब ३ . मोहोरा माघारी फिरविणें - आघाडी मागें फिरविणें ; तोंड फिरविणें . मोहरा - क्रिवि . सामोरा ; आघाडी ; बाजूला ; पुढें ; समोर ; नीट . मग निकट दक्षिणेच्या मोहरा । आले कर्‍हाड सोलापुरा । मार्गी भेटले महावीरा । परशुरामासी । - कथा २ . २ . ८६ . मोहरी - वि . पुढचा ; अग्रभागचा ; पुढील अघाडीचा . मोहरुन - क्रिवि . ( बा . ) समोरुन ; पुढून ; पुढील ; समोरील ; समोरच्या जागेपासून . मोहरें - न .
तोंड ; चेहरा .
राजा खेरीज करुन मुख्य आठ बुद्धिबळापैकीं कोणतेंहि एक बुद्धिबळ ; बुद्धिबळांतील प्यादीं व राजा याशिवायचीं बुद्धिबळें .
तोंडानें वाजवावयाचें एक वाद्य . शृंगें काहळ्या रणमोहरीं । - मुआदि २३ . ११९ . - क्रिवि . १ पुढें ; च्या समोर , पुढें , अघाडीस . २ ठराविक वेळेच्या पुढील काळांत किंवा दिवसांत . [ फा . मुहरा ; सं . मुख ; प्रा . मुह ; हिं . मुंह ; सिं . मुहु ; गु . मोहो ] रणमोहरें - रणवाद्य . मोहरें घालणें - गोंजारणें . - शर . मोहिरा - पु . अग्रभाग . मोहिरें - न . सन्मुखता . परतले अविद्येचें मोहिरें - अमृ २ . १४ . मोहाडे पहा .

मोहर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  अक्षर,चिन्ह,नाम आदिको छाप लिने या तिनीहरूलाई दबाएर अङ्कित गर्ने ठप्पा   Ex. प्रधानाचार्यले आफ्नो नामको एउटा मोहर बनाए
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुद्रा स्टाम्प स्टेम्प सील ठप्पा छापा
Wordnet:
asmছীল
bdसिल
benশীলমোহর
gujસિક્કો
hinमुहर
kanಮೊಹರು
kasمُہَر
kokम्होर
malഅച്ച്
marशिक्का
mniꯎꯅꯝ
oriମୋହର
panਸਟੈਂਪ
tamமுத்திரை
telముద్ర
urdمہر , اسٹامپ , سیل
noun  सुनको मुद्रा   Ex. उसले स्वर्णकारसित मोहरको बदलामा रुपियाँ लियो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुहर
Wordnet:
asmমোহৰ
bdसनानि मुद्रा
gujમહોર
hinमोहर
kanಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ
kasمۄہرٕ
kokम्होर
malസ്വര്ണ്ണ നാണയം
marमोहोर
mniꯁꯅꯥꯒꯤ꯭ꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ
oriମୋହର
panਮੋਹਰ
tamபொற்காசு
telనాణెం
urdمہر

Related Words

मोहर   मोहर धरणें   अकबरी मोहर   आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला   मोहर-माल   मोहर लगाउनु   मोहर लगाना   nepalese monetary unit   मुहर   मोहोर   म्होर   चंवर   आम्रमञ्जरी   बौर   मावलिनाय   सनानि मुद्रा   بَور   மாந்தளிர்   মুকুল   આમ્રમંજરી   ಚಿಗುರು   മാമ്പൂവ്   ಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ   مُہَر   பொற்காசு   শীলমোহর   મહોર   coin   ਮੋਹਰ   ମୋହର   शिक्का   مہر   مۄہرٕ   അച്ച്   నాణెం   ବଉଳ   ਸਟੈਂਪ   સિક્કો   ಮೊಹರು   stamp   मुद्रा   ছীল   सिल   सुवर्णमुद्रा   முத்திரை   పూత   ముద్ర   মোহর   মোহৰ   মল   സ്വര്ണ്ണ നാണയം   कोपिला   allow   impression   mohr's salt   स्टेम्प   sea;   grant   mohr method   आकबरीमोहर   अंकक   स्टांप   स्टैंप   स्टैम्प   इस्टाम   मुद्रांकित   म्वार   चनी   मोर उडी   स्टाम्प   महुर   मोहराना   सदभ्यास   common seal   जॅकलीन आंबा   छापिनु   sealing   महुरणें   मोहरबंद   हॉलमार्क   फुलोरा   मोहरकाढ्या   सील   ठप्पा   माहर   मुद्राङ्कित   छापा   पादशाही   seal   काशीं   बनणें   चाल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP