Dictionaries | References म मोळी Script: Devanagari Meaning मोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लाकूड वा ऊस किंवा गवत इत्यादींचा एकत्र बांधलेला मोठा गठ्ठा Ex. जळणाकरता आम्ही दोन मोळ्या विकत घेतल्या HYPONYMY:पेंडी मोळी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগাঠরি gujભારો telమోపు. urdگٹّھا , گٹّھر noun जळाऊ लाकडाचा गठ्ठा Ex. त्याने डोक्यावरील मोळी अंगणात उतरवली. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भारा ओझेWordnet:sanकाष्ठकलापः मोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To make a cursory or scanty ablution. मोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A fagotor long bundle (of sticks, &c.)मोळी करणें To turn and bend.मोळी टाकणें To cast one's self down. मोळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओझे , गठ्ठा , भारा . ( जळाऊ लाकडाचा , उसाचा इत्यादी ). मोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जळणाच्या लांकडांचा भारा , ओझें किंवा गठ्ठा ; लांकडांचा भारा ; लांकडें , उंस , गवत इ० चा जो मोठा भारा तो . मोळी तसि गांधारी त्या अग्नींत स्वमूर्ति टाकिल तें । - मोसभा १ . ६८ .शरीराबद्दल तुच्छतेनें हा शब्द योजतात . मोळी उचलणें -( मनुष्याला ) उभें करणें ; उंच करणें ; उत्थापन देणें ; ( मनुष्याची ) तळी उचलणें .( होळीच्या खेळामध्यें ) मनुष्याची गठडी करुन त्याला वर उचलणें . मोळी बुचकळणें - स्नान करणें ( थोड्या पाण्यांत ) मोळी करणें - मनुष्याच्या देहाची गठडी करणें ( हातपाय व अंग दूमडून ) मोळी टाकणें - ( वैतागांत ) दमलेलें शरीर जमीनीवर टाकून पडणें ; ( विश्रांतीसाठीं , निजण्यासाठीं ). मोळीची बाहेरील टांग - स्त्री . ( मल्लविद्या ) हातपाय मोळीसारखें बांधून पायानें पाय अडकवून मारण्याचा डाव . मोळीकार - पु . मोळी विकणारा ; मोळीविक्या . मोळिकारा धांडोळितां रानें । जेवि मोळिए जोडिलें बावनें । - ऋ १० .०विक्या मोळक्या मोळविक्या - वि . लांकडांची मोळी विकून उदरनिर्वाह करणारा . [ मौल ] Related Words मोळी গাঠরি ભારો మోపు गट्ठा ਗੱਠਾ मोळी उचलणें मोळी करणें मोळी टाकणें मोळी बांधणें मोळी बुचकळणें डोक्यावर मोळी आणि मागती पोळी अपमानाची मोळी सर्वांगाची होळी ବିଡ଼ା بور மூட்டை കെട്ട് faggot sausage मोवळां fascine भरो मोळीविक्या रेइला निटारिणे bavin गोयला ओझे कळवा कळावा भारा भारी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP