Dictionaries | References म मोल Script: Devanagari Meaning Related Words मोल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य मोल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचीय वस्त घेतल्यान वा विकतल्यान ताच्या बदलाक घेतिल्लें धन Ex. हे मोटारेचें मोल कितें? HYPONYMY:पटी मोल भाडें उदार किरकोळ मोल ठोक मुल्य ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किमंत दर भाव दुडूWordnet:asmদাম bdबेसेन benদাম gujકિંમત hinमूल्य kanಬೆಲೆ kasقۭمت , مۄل malവില marमूल्य mniꯃꯃꯜ nepमूल्य oriଦାମ୍ panਕੀਮਤ tamவிலை telవెల urdقمیت , دام , قدر , مول , بھاؤ noun मानदंडाच्या आदाराचेर खंयच्याय वस्तूचें बी म्हत्व Ex. दिसानदीस नितीक मुल्यां देंवत आसात / हालीं मनशाक कसलोच रेस्पेत उरूंक ना HYPONYMY:मोलावणी ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मान रेस्पेत किंमतWordnet:kasمۄل , قۭمَت urdقیمت , دام , مول noun जाचे वरवीं वस्तू बी विकतात अशी एक थारायिल्ली निश्चीत दर Ex. आयज बटाट्यांचें मोल खूब वाडलां ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दर भावWordnet:asmদাম bdबेसेन benদর gujભાવ kasقٕمَت marभाव mniꯃꯃꯜ꯭ꯌꯥꯝꯅ꯭ꯍꯥꯏꯒꯠꯂꯦ oriଦର panਭਾਅ telరేటు urdبھاؤ , قیمت , ریٹ , دام See : दर, मोलावणी, मोलावणी मोल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Price or rate. 2 Wages of labor, hire, fare. मोलानें धुणीं धुणें To speak evil of people. मोलानें विकणें To sell at its value; to have its worth found. मोल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Price. Wages of labour, hire.मोलानें विकणें Sell at its value.मोलानें धुणी धुणें To speak evil of people. मोल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूल्य, किंमत, मूल्य मोल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. किंमत ; दर ; मूल्य ; द्रव्य ; असमय मौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोलाहो - मोसभा ५ . ४६ .बिदागी ; कोणी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली मजूरी ; मजूरीचे पैसे मोलें घातलें रडाया । - तुगा . - ज्ञा १८ . १६७ . [ सं . मूल्य = मोल ] मोल देणें - विकणें . मोलास तुटणें - किंमतींत कमी होणें . सोन्याचें कडें घडविलें । तरी काय सोनें मोलास तुटलें - ह २१ . २६१ .०करी मोलारी - पु . मजूर ; कामकरी ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारा माणूस .०करीण स्त्री. कुणबीण ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारी स्त्री . - गांगा १०९ .०कारु पु. ( महानु . ) मोल करणारा ; गिर्हाईक . कुडा होय मोलकारु - भाए ३८१ .०तोल न. किंमत ; मजूरी ; खर्च ( मोल द्वि ).०मजुरी मजूरी - स्त्री . मजूरी घेऊन केलेलीं लोकांची कामें समुच्चयानें किंवा अशीं कामें करुन मिळविलेलें द्रव्य ; नोकरी ; काबाडकष्ट . वान - वि .उपयुक्त ; किमतीचें ; महत्त्वाचें . इतिहासभिज्ञास तें पुस्तक फार मोलवान होईल . - टिलि ४ . ४ . १ .गुणग्राही ; किंमत करणारा . मोला आगळा - वि . ( काव्य ) योग्य किंमतीच्या बाहेर किंवा जास्त मौल्यवान ; बहुमोल ; भारी किंमतीचें . द्रौपदीस दिधले अलंकार । मोला आगळे अपार . [ मोल + आगळा ] मोला महागाचा - वि . अतिशय महाग ; फार किंमतीचा . [ मोल + महाग ] मोलारी - पु . सामान्यपणें मोलकरी ; पुरुष मजूर मोलारीण - स्त्री . स्त्री मजूर ; मोलकरीण ; मोल मजूरीनें काम करणारी स्त्री किवा बाई . मोलावणें , मोलाविणें - क्रि .किमतींत वाढ होणें ; किंमत काढणें .नुसती किंमत विचारणें ; मोल - किंमत , दर लावणें ठरविणें , करणें खरेदी करण्याकरितां किंवा नुसते मोलावून अजमावण्याकरितां चाललेला जनसंमर्द . - हिंदु ११ . २ . ३० . मोल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य, दाम Related Words मोल चडप मोल थारावप मोल करपी मोल दवरप मोल-फुगोवणी मोल वाडप दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो घरघोडा बाजार मोल कौड़ी के मोल बिकना पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना पाजपाचें मोल मोल मातीस मिळणें मोल मूल्य उननाय मुज्रा ଶାଣମଜୁରି કકરામણ ఇనుముపనివాడు சாணைக்கூலி ঘষার মজুরি ਕੀਮਤ worth बांद्राय बेसेन खालामनाय تھزٕ گٮ۪لہٕ گراں فروشی বেশী দাম নেওয়া அதிக விலை ମୂଲ୍ୟ મૂલ્ય അമിത വിലയീടാക്കൽ अधिमूल्य आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच) गोल-मोल घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे मोल करप मोल तोल मोल थारावणी मोल भाव मोल लेना मोल वाड माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना माल तसें मोल मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल गरीबाच्या ज्वारीला रत्नाचें मोल दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक? ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक तोल मोल जसा माल, तसे मोल चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती ताका आयिल्याक म्हशी मोल इत्याक? तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल किरकोळ मोल निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार परेशानी मोल लेना पाण्यांत म्हैस, बाहेर मोल पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ पाण्यांत म्हैस व वर मोल प्रेमाला मोल नाहीं মূল্য फुटकर मूल्य किरकोळ विक्री किंमत अल्पशो मूल्यम् monetary value নির্ধারিত মূল্য ଅଧିଗଣନ ଦାମ୍ ଖୁଚୁରା ଦର ਪਰਚੂਨ ਮੁੱਲ કિંમત છૂટક કિંમત മൂല്യം rate ಬೆಲೆ toll कानसणी रेताई price گٔسایہِ وول ریتائی ਰੇਤਾਈ हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं किंमत ठेवणे मूल्य रखना दाम खालाम rating evaluation মূল্য রাখা విలువ ମୂଲ୍ୟ ନେବା ਮੁੱਲ ਰੱਖਣਾ કિંમત રાખવી மதிப்புவை ధరచెప్పు Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP