Dictionaries | References म मुक्काम Script: Devanagari See also: मुकाम Meaning Related Words मुक्काम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या जाग्यार पावपाचें आसा तो जागो Ex. रंजन अजून मेरेन आपल्या मुक्कामाक पावूंक ना ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिकाण ठाणें मोखWordnet:asmগন্তব্য bdथांनांगौ जायगा benগন্তব্য gujગંતવ્ય hinगंतव्य kanಗುರಿ kasمٔنٛزِل , مُقام malലക്ഷ്യ സ്ഥാനം marगंतव्य स्थान nepगन्तव्य oriଗନ୍ତବ୍ୟ ସ୍ଥଳ panਸਥਾਨ sanगन्तव्यम् telవెళ్ళదగిన urdمنزل مقصود , ٹھکانہ See : तळ मुक्काम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आश्रयस्थान , उतरण्याची जागा , तळ देण्याची जागा , पेण , विश्रांतीचे ठिकाण ;ना. बिर्हाड , राहण्याचे गाव , वसतिस्थान , वास्तव्याचे ठिकाण ;ना. टप्पा , मध्यंतरीचे थांबणे , विश्रांती ( प्रवासात ). मुक्काम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान Ex. आज आम्ही पाचाडला मुक्काम करू. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पडाव तळ डेरा कंपू वस्तीWordnet:asmজিৰণি ঠাই bdजिराय जायगा benগন্তব্যস্থল gujપડાવ hinपड़ाव kanತಂಗುವ ಸ್ಥಳ kasٹھِکانہٕ kokतळ malവിശ്രമതാവളം mniꯂꯟꯗꯟꯐꯝ oriରହଣି ସ୍ଥାନ telమజిలీ urdپڑاؤ , ٹھکانہ , مقام See : पडाव, पत्ता, निवास मुक्काम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. थोडा काल राहण्याची , उतरण्याची , तळ देण्याची जागा ; आश्रयस्थान ; आसरा ; विश्रांति घेण्याचें ठिकाण .रहाणें ; अवस्थान ; तळ देणें ; एखाद्या ठिकाणीं थोडा वेळ थांबणें .वास्तव्याचें ठिकाण ; वस्ती ; बिर्हाड ; राहण्याचें गांव . उदा० ( पत्रांतून ) मु . पुणें , मुंबई इ०( ल . ) कुंठितावस्था ; विश्रांति ; टप्पा ; पायरी ; मध्यंतरींचें थांबणें . [ अर . मुकाम ] मुकामात , मुक्कामात - स्त्री . वस्ती ; राहणूक . शहरच्या पूर्वेस चारा आहे तेथेंच मुकामात करावी . - रा १ . १५६ . [ अर . मुकामत ] Related Words दर कुच, दर मुक्काम मुक्काम मुक्काम करणे জিৰণি ঠাই গন্তব্যস্থল जिराय जायगा गंतव्य स्थान थांनांगौ जायगा पड़ाव ٹھِکانہٕ ଗନ୍ତବ୍ୟ ସ୍ଥଳ ରହଣି ସ୍ଥାନ మజిలీ ತಂಗುವ ಸ್ಥಳ വിശ്രമതാവളം तळ abidance अधिष्ठानम् गन्तव्य गन्तव्यम् residency சத்திரம் ਸਥਾਨ પડાવ ગંતવ્ય వెళ్ళదగిన ലക്ഷ്യ സ്ഥാനം গন্তব্য गंतव्य இருப்பிடம் ಗುರಿ residence halting address halting allowances continuous halt appointed destination halting allowance all-inclusive rate of halting allowance overstay वस्ती राहाणें वस्तीस राहाणें port of destination कुडीवसीत मोकाम demurrage charges for detentions and stoppages en route ओरवा करणें पेणपेणानें चालता कूच चालती मजल, मजील कागद भेटविणें बैठी पडणें मैल्यकार त्याच पावलीं पडछट्टी राहण्यास देणे वक्फा गांठणे डोंबर डोंभर डोंभरगण डोंभार वसती गिरिकंदर जरीबी चालाणापालाणा ऊठ, झोपडी नमस्कार फेरणी दिवार दिवाल दिवाळ destination तारकी पारखी उभ्या मार्गानें जाणें उभ्या मार्गानें येणें उतरणावळ पडाव stay रहिवास कितल्या कापण्यांक रावतॉलॉ? sojourn अंची असणें तारक पारख तजावज अराय ओरवा वैरान halt चंभू ठाणें वस्ती camp डेरा उतारी अवस्थिति चंबू खुशाली कंपू स्थातव्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP