Dictionaries | References म माल्हातणें Script: Devanagari Meaning माल्हातणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. अंगीकार , आश्रय करणें ; जवळ करणें . माल्हाती दार्ढ्य । आलस्याचें । - ज्ञा १४ . १७९ .आहारीं जाणें ; प्रभाव पडणें . ऐसें माल्हातिजे मोहें । - ज्ञा १४ . २५३ . [ सं . मल्ल = युक्त होणें ; जवळ असणें ] Related Words माल्हातणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP