Dictionaries | References म माथा Script: Devanagari See also: माथें Meaning Related Words माथा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : खर, खर माथा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun सिर का ऊपरी और सामने वाला भाग Ex. राम के माथे पर तेज झलक रहा है । HOLO COMPONENT OBJECT:चेहरा HYPONYMY:धर्ममाता हस्तिमस्तक ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मत्था मस्तक माथ ललाट लिलाट लिलार लिलाड़ भाल अलिक शंखक निटिल उत्तमांग उत्तमाङ्ग उत्तमंग उत्तमङ्ग उतमंग उतमङ्ग उतबंग उतबङ्ग निटलWordnet:asmকপাল benমাথা gujમસ્તક kanತಲೆ kasڈٮ۪کہٕ , بَل kokकपल malശിരസ്സു് marकपाळ mniꯂꯥꯏꯕꯛ nepनिधार oriକପାଳ panਮੱਥਾ sanललाटः tamநெற்றி telనుదురు urdپیشانی , جبیں , ماتھا , سرنامہ See : अनी माथा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . माथा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कपाळ, गिरिशिखर, शिखर माथा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन .डोक्याचा अग्रभाग ; टाळूकपाळ . अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासीं माथा आपटतो .डोकें ,घुसळावयाच्या रवीचा माथला ; एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें .शिखर ; टेंबा ; शेंडा ( पर्वत , झाड इ० चा ).लाक्षणिक अर्थांकरितां डोई पहा . माथां - क्रिवि . ( काव्य ) डोक्यावर . धर्मप्रसाद माथां आंगीं भगवत्प्रसाद दृढ वर्म । - मोकर्ण ११ . ९ . [ सं . मस्तक ; प्रा . माथअ ; पं . मथ्था ; सिं . मथो ; हिं . बं . माथा ; गु . माथुं ] म्ह०उरीं केंस माथा टक्कल .पोटांत जळे माथ्यांत कळे . ( वाप्र . )०तुकविणें आनंदानें मस्तक डोलविणें . तियांचें भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें । - शिशु ६०० . माथां मारणें एखाद्यावर सोंपविणें ; विश्वासणें ; हवालणें ; लावणें ; अंगावर टाकणें ( काम , धंदा ). माथां वाहणें फुलें इ० डोक्यावर समर्पण करणें . वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय ? । - मोभीष्म ११ . १२१ . उजळता माथा होणें , माथा होणें आलेला . अपवाद इ० दूर होणें . माथीं बसणें एखाद्यावर लादलें जाणें . माथ्यांत राख घालणें वैतागणें . माथ्यार पदर गांड उक्ती ( गो . ) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें . माथ्यावर चढविणें लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें ; डोक्यावर घेणें . माथ्यावरचा पदर टाकणें , उतरणें , पडणें वेश्या बनणें ( बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरुन पदर घेते यावरुन ). माथ्या वैयलयान हुवार वचप ( गो . ) डोकीवरुन पाणी जाणें ; गंगेंत घोडे न्हाणें ; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी . सामाशब्द - माथफळी स्त्री . गोसावी , बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठीं घेतात त्या साधनाची वरील आडवी फळी . माथाकूट स्त्रीन .( मूर्खास शिकविणें , हटवाद्याशीं वाद करणें इ० ) कंटाळा आणणारा , त्रासदायक व बिनफायदेशीर धंदा , काम .एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरुन बसणें ; एकसारखी बडबड ; त्राग्याची मागणी ( वाक्यांत काम , धंदा , उद्योग इ० शब्दाबरोबर योजतात ).०फोड स्त्री माथेफोड .०रोग पु. गुरांचा एकरोग . - शे ६ . ४८ .०शूळ पु. भयंकर डोकेदुखी .एक सरळ वाढणारी वनस्पति . माथाटी - स्त्री . माथोटी पहा . माथें - न . शिर ; मस्तक . संकटांत तीच म्हणोनी उंच करी माथें । - विक ६ . [ सं . मस्तक ] ( वाप्र . )०करणें ( कु . ) ( विधवांनीं ) केशवपन करणें . पिकवणें डोकें उठवणें ; त्रास देणें .०फिरणें वेडा होणें ; अतिशय रागावणें . माझें माथे फिरलें .०बोडविणें हजामत करविणें . सामाशब्द - माथेकळी स्त्री . आंगरख्याची एक कळी , भाग .०फळी स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जींत बसविलेले असतात ती आडवी फळी .०फिरु पु. संतापी ; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा ; भ्रमिष्ट .०फोड स्त्री. माथाकूट पहा . - वि . कठिण व त्रासदायक ; चीड व शीण आणणारें ( काम ).०सूळ पु. डोकेंदुखी . माथो पु . ( चि . ) मस्तक ; कपाळ ; ( सामा . ) वरचा भाग . माथोट , माथोटी नस्त्री .बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी .अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग . ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात .शिंगाभोंवतालचें गोंडे इ० ज्यास बांधलेले असतात तें बंधन .डोंगराचा माथा . [ माथा + अट ] माथ्या , थ्यो - पु .रवी इ० चा माथा , बोंड .( चि . ) रवी . माथ्याचा - वि . ( गुज . ) हेकेखोर ; हट्टी . Related Words माथा घिसना माथा तुकविणें उघडा माथा माथा रगड़ना माथा कपाळ निधार ललाटः મસ્તક ਮੱਥਾ நெற்றி నుదురు ശിരസ്സു് खर-माथा ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा उजळता माथा होणें उजळ माथा (तोंड) होणें उजळ माथा होणें माथा टेकना माथा ठनकना माथा पीटना माल-माथा जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा निषेध पडो माथा, वाढो माझा जधा baggage luggage कपल caput forehead কপাল खाफाल କପାଳ brow things মাথা ತಲೆ head मत्था hammer-head top board crest of screw thread crown of an arch लिलाट लिलाड़ उतबंग उतबङ्ग उतमंग उतमङ्ग उत्तमंग उत्तमङ्ग close topped housing open topped housing शंखक bolt head मथाटी तेंबी निटिल flat top antenna बंबूचा खिळा माथवणें माथें तुकविणें टिब्बा डेचके सिमुर सिमुरी तुकणें धम्मिल उत्तमांग डेचकी तुकविणे तुकाविणे निमथा pane हडबडणें मथळा मथाळा उजळतामाथा उत्तमाङ्ग येकपदमार्ग जाहाज गाथोन तिटाळी निटल पुंगी बंद करणें विनवण वोझें तुकणे इळ बागी चवरें खडकाळ खडकळी अलिक धुपेल लिलार विनवणूक माथें top डेचा ओडवणें माथ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP