Dictionaries | References

माझा

   
Script: Devanagari

माझा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mine.

माझा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Mine.

माझा     

वि.  स्वतःचा ; माजा ; मम . मी शब्दाचें षष्ठीचें रुप . [ सं . अस्मत ] म्ह० माझी बाई गुणाची पायलीभर चुनाची = रडत असलेल्या मुलीस समजावितांना थट्टेनें म्हणतात .
०मी   क्रिवि . मी एकटा ; दुसर्‍याची मदत न घेतां . माझिये क्रिवि . माझ्या . मनीं माझिये हीत ऐसेंचि होतें । - राक १ . ३७ . माझें वि . मी याचें षष्ठीचें नपुंसकलिंगीं रुप . [ सं . अस्मत ; प्रा . मज्झ = माझें ] म्ह०
माझें मला होईना अन पावणा दळून खाईना .
( व . ) माझेंच नाक वर = हरला तरी ज्याची मुजोरी जात नाहीं अशा माणसासंबंधीं . माझें तुझें म्हणणें - ( आचरणांत ) पक्षपात करणें . माझें तुझें हें म्हणशील जेव्हां । - सारुह ७ . १२१ . [ प्रा . ] माझेंमाझें म्हणणें - न . सर्व ठिकाणीं आपलेपणा दर्शविणें ; सर्व माझेंच आहे असें म्हणणें . माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां । - दा ३ . १० . ५० . माझ्याकडे तरी पहा , मजकडे तरी पहा - माझी तरी दया येउंदे . नांदा एकत्र , नको द्वेष करुं मजकडेचि बा ! पाहे । - मौउद्योग २१ . ११ . माझ्या बापाच्यानें , हें होणार नाहीं - हें करण्यास मी अत्यंत असमर्थ आहे . माझ्या वस्त - क्रिवि . ( व . ) माझ्याच्याने ; माझ्याकडून .

Related Words

निषेध पडो माथा, वाढो माझा जधा   भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक   माझा गळा आणि कांदा मुळा   जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका   गोळ्या मागे गोळा, माझा डोळा   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   सात खाय, पांच खाय आणि वैद्या माझा हात पाह्य   आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ   आशा पापिणी, घात मांडला माझा पांनीं   असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी   असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी   आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ   आज माझा, उद्या तुझा   जळता तुझा अडका, माझा मूलच लाडका   जांवई आला माझा, अन्‌ आयाबायांनो तुम्‍ही लाजा   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   तूं कर कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   तट्‌टु माझा रतनघोस, मागें चाले कोस कोस   तट्‌टु माझा रतनघोस, मागें सरे कोस कोस   तट्टू माझा रतनघोस, मागें चाले कोसकोस   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   कल्पना पापिणी, घात मांडला माझा पांनीं   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   माझा   माझा जीव तुझ्यापाशीं आणि तुझा जीव गांवांतल्या लोकांपाशीं   माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा   माझा मी   माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना   माझा होऊन रहा, पण भीक मागून खा   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मी अन् माझा नार्‍या, इतरांचा नको वारा   मी आणि माझा नारा, दुसर्‍याचा न लागे वारा   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ये कुत्र्या, खा माझा पाय   ये रे कुत्र्या, खा माझा पाय   तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय   पडला काजा, तोच माझा   पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा   विंचवाला पिंचवा आणि धीवर माझा मावसा   शेजी गोकूळ, जीव माझा व्याकूळ   शेजीधरीं गोकूळ, जीव माझा व्याकूळ   कईपक्षी   गोफणणें   आतई   आतोई   चुलत भाऊ   कांठीट्या   ऐश्वर्ययोग   केंगटीला येणें   मामा करणे   धसणे   कैकाई   कैकायी   स्वनामी   हक्कमाल   शीर उतरुन ठेवणें   अंत पुरणें   हांग   साज्ञ   आनंदी बनविणे   आपला तुपला   आवबे कुत्ते, पावसे लढ   जीऊ   जीव खालवर होणें   जीव फुटणें   अठ्ठेचाळिसावा   अदुगर   खुलापदर   तत्पर असणे   तरुण होणे   कवण्या गुणें   काहवणे   इंफाळ   एकतिसावा   एकोणनव्वदावा   कुढावा   बाउला   बाउली   बाउलें   भर्ती होणे   माटमूट   मातुळ   मातूळ   मानलेला   मानववंशशास्त्र   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP