Dictionaries | References म मनस्वी Script: Devanagari Meaning मनस्वी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Popularly. Lax, licentious, lawless, devious from all law and rule: also capricious, fanciful, freakful--proceedings, deportment; and attrib. the person. 2 sometimes मनस्वार In lax phraseology. Abundant, copious, profusely plentiful. Applied with all latitude. Ex. म0 पाऊस- ऊन-थंड; म0 महाग-सवंग; म0 उंच-खोल-लांब-रुंद- लाहन-मोठा; म0 श्रम-सुख-दुःख. Used also as ad Ex. हा म0 लिहितो-बोलतो-वाचतो-मारतो-खातो- देतो-घेतो. मनस्वी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Abundant, capricious. मनस्वी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अमर्याद , छांदिष्ट , निधडया छातीचा , बेदरकार , बेलगाम , बेसनदशीर , लहरी , स्वच्छंदी , स्वैर . मनस्वी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. मन स्वाधीन असलेला ; मन जिंकणारा ; संयमी . मृत्यु न म्हणे हा मनस्वी । - दा ३ . ९ . २६ .बेसनदशीर ; स्वैर वर्तनाचा ; अमर्याद .स्वच्छंदी ; लहरी ; छांदिष्ट ( काम , वागणूक , स्वभाव , मनुष्य ).बेदरकार ; निधड्या छातीचा . स्वातंत्र्यासारख्या गोष्टी ज्यांना मिळवावयाच्या आहेत अशा जिगीषूंनीं मनस्वी म्हणजे लोकमान्य टिळकांप्रमाणें निधड्या छातीचें झालें पाहिजे . - धर्मशास्त्रविचार ( काणेकृत ).पुष्कळ ; अतोनात ; विपुल ; अतिशय . उदा० मनस्वी - पाऊस - ऊन - थंडी ; मनस्वी - उंच - खोल - लहान इ० क्रियाविशेषणाप्रमाणेंहि योजतात . जसें - मनस्वी लिहितो - वाचतो . मनस्वार - वि . ( क्व . ) मनस्वी अर्थ ५ पहा . Related Words मनस्वी मनो मनस्वी smart as a whip brainy brilliant बाबतीवाला अलांडाबलांडा छातीफोड आपगंड खवारी उरफोड अजागळी चबडब्या बाधाबाई अनर्गळ स्वच्छंदी चबढब्या चुरचुराट अत्यंत निकर्श उधळणे अवाचे सवा अनियंत्रित चबडबी चबढबी फेंड फुणकें नि हल्याचें मुणकें अनर्गल उधळ कडीकोट लहरी निकर्ष कडाकूट judicious तर्हा प्रखर चर्पट मदिराश्व intelligent खातर म्लान मनस्विन् discreet स्वैर sensible prudent कळी लहर टीका गण् राक्षस कार्य पतंजलि चित्र Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP