Dictionaries | References म मक्ता Script: Devanagari See also: मख्ता Meaning मक्ता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ठेका मक्ता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A contract of work or supply; an agreement for work by the great; a farm of any item of revenue; a monopoly in general.maktā ad R Enough, sufficiently. मक्ता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उक्ते काम , कंत्राट , ठेका , बोली . मक्ता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( राजा . ) पुरेसें ; जितक्यास तितकें . पु. विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा कांहीं पुरविण्याचा हक्क व जबाबदारी ; उक्तें काम .टेका ; बोली ; कंत्राट ; इजारा ; हमी . ( क्रि० घेणें ) आम्ही तुम्हांस सुशिक्षित करुं असा आम्हीं कांहीं मक्ता घेतलेला नाहीं .खंड ; उत्पन्नाचा ठराविक अंश ; जमीनीच्या मालकी हक्काबद्दल मालकास द्यावयाचा मोबदला - धान्य अगर नक्त रक्कम . [ अर . मक्तअ ] मक्तेदारी , दार , वाला - पु .ठेकेदार ; कंत्राटदार .मक्ता घेणारा शेतकरी ; खंडकरी .०गुत्ता पु. ठराविक रकमेपेक्षां जास्त न देण्याच्या करारानें घेतलेलें शेत .असा कायम धार्याचा करार . मक्तेदारी - स्त्री . इजारा ; इजार्याची पद्धत . मक्त्याची मामलत - स्त्री . मक्त्यानें दिलेली जिल्ह्याची मामलत , राज्याधिकार . याच्या उलट कच्ची मामलत . Related Words मक्ता contract कंत्रात गुमा मखता कटिटा कटिता कटेटा खडित दरखोती खंडणुक farming of taxs उधड घेणें उधडे घेणें बिल्मक्ता मजालसी खंडाईत खंडाऊ farming of taxes काँट्रॅक्ट हुंडाभांडा हुंडेभांडे गुतका गुतगा चवली मख्ता गुत्ता ferry उधड काबाड काबाड कष्ट काबाड काम घुमाऊ ताहूद तिरधल तिरधेल franchise कबाड अंदाजा ओहोळ उडाला, कौल बुडाला अंदाज घुमाव खंडणें ठेका साणा खोत घरटी घी रेंद गुता खंड खंडणी सडक हुंडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP