|
स्त्री. ( प्रां . ) पत ; नांवलौकिक ; कीर्ति . ( क्रि ०राखणें , सांभाळणें , ठेवणें ). स्त्री. स्त्री. लांब व दाट उगवलेलें कुसळाचें गवत . चाल ; रीत ; तर्हा ; पद्धत ; ढब ( चालणें , बोलणें , वागणें इ० ची ). प्रकार ; तर्हा ; जात . [ हिं . ] भात , भातचा - वि . तर्हेतर्हेचा ; निरनिराळ्या प्रकारचा . भातभातचें वात त्यांत बहु मात करीतो । - अमृतशुक २३ . भांतींभांतीं , भांतोभांतीं - क्रिवि . निरनिराळ्या मार्गांनीं , रीतींनीं . निरनिराळ्या प्रकारांनीं . ( क्रि० बोलणें ; छळणें इ० ). भांतीभांतीचा - वि . नानाप्रकारचा , तर्हेचा .
|