Dictionaries | References भ भांडें Script: Devanagari Meaning भांडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आयदन भांडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 भांडें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A vessel. Fig. A cannon. The bed of a river. भांडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ तोफ . २ गलबत ; नाव ; बोट ; तारूं . ३ बांधलेली विहिर असल्यास त्या विहिरींएंक पात्र . न. ( धातु , माती , लांकूड ; दगड इ० चें ) पात्र ; पातेलें ; तपेली ; मडकें इ० .( ल . ) तोफ . तैसींचि आत्मानुसंधानाचीं भांडीं । बुरुजोबुरुज ठेविलीं अति कडाडीं । - स्वादि १० . २ . ७ .नदीचें पात्र .प्रसूतीनंतर किंवा कांहीं रोगानें बाहेर येणारा जननेंद्रियाचा भाग ( विशेषतः पशूंचा ).नगारा , पडघम इ० चें गंगाळ , पडगा .( ना . व . ) दागिना ; अलंकार . मुलीच्या अंगावर पंचवीस तोळ्यांचीं भांडीं आहेत .( व . ) शेतीच्या कामांतील वस्तु .( व . ल . ) विहीर . [ सं . भांड ]०फुटणें ( ल . ) गुह्य फुटणें ; उघड होणें ; अब्रू जाणें .( कु . ) पुष्कळ जुलाब होणें ; कोठा फुटणें .०बाहेर - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्याशेजार्यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ).येणें - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्याशेजार्यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ). Related Words भांडें चारुळें ठोमन भांडॉ कट्टो कडनाळ कोदया ऐदान सागरा भांडुली बिंदूल कडवली कथाल अनहर मोदकपात्र बिंदलॉ मर्दवाण भरताचें भांडें शरावी घल्ळ तस्तकी झावा झूटाबर्तन उदाणी उदाणें बुनगुलें कथलें कलपरटें चाळवट चावलीन चिंबु एळणी ओळंबळणें गुलदस्ता अविरजी आफ्ताबा अदमणा येळणी मालटी हुळहुळी बासणें मिरियान तपलें सखल दवरप बालडी चकनळचें छेंदणें झाकणा झिणा झोंबा टिनपाट उपडहंडी उपडहांडी उरवळी उळंबळणें पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा बहुगुणें बुचबुचावणें बुचबुचाविणें कचीकाइ कुडला कुल्डा कोठपो उसपणें खुनकी खोंडवा खोंडवें अरोसापारोसा आधल आरोशापारोशानें अन्नपूर्णी आशेभाण सतलें सताल सतालें सोराळें वेंडा घुसळण आयदान घंघाळ ठावकां ठावकें ठावलां ठावलें बोघणें पाणीतुळी बळसयिल्लें आयदान, वापरलो मनुष्यु नव्याकइ बरो बसी बाडगी बगुणां बगुणें बतक कचडें कुलडा चरवट चूलदान कोळंबा अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे अस्तावा आयदण आयदाण अदमणका आहरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP