Dictionaries | References

भला

   
Script: Devanagari

भला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adverb  मंगल जनक या शुभ है कि   Ex. भला हो तुम्हारा । / भला आप हमारे घर आए तो ।
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
अच्छा
adverb  नहीं का सूचक शब्द जो प्रायः वाक्यों के आरंभ अथवा मध्य में जोर देने के लिए प्रयुक्त होता है   Ex. भला ऐसा भी कभी होता है ।
See : अच्छा, हित, सज्जन, कल्याण, उपकार, शुभ, ख़ैर

भला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
g. of o. To be officiously sympathizing or kind; to concern one's self obstrusively about the welfare of. Ex. माझें भलें कां घेऊन फिरतोस?

भला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Good, virtuous; of the proper quality. भला घेणें
Give it to finely; beat or abuse
in fine style.

भला     

वि.  ऋजु मनाचा , चांगला , सद्‌गुणी , सरळ , सुस्वभावी ;
वि.  अब्रुदार , मान्यता असलेला , सभ्य ;
वि.  मातब्बर , मोठा .

भला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चांगला, सज्जन, कल्याण

भला     

वि.  
चांगला ; सदगुणी ; योग्य ; चांगल्या स्वभावाचा . चिकित्सक भला भला म्हणुनि फार वाखाणिला । - केका ४४
सभ्य ; पतवाला ; अब्रूदार ; चांगल्या मान्यतेचा , नांवाचा .
( काव्य . ) बरा . घावु भला होये । - वैद्यक ७६ .
जसा असावा तसा ; योग्य गुणाचा , परिणामाचा ; प्रशंसेस पात्र ; नामी ; उत्कृष्ट ; उमदा ; भव्य . आज भला पाऊस पडला .
मोठा ; सपाटा . इतक्यांत शेजारच्या वारुळांतून एक भला मोठा नाग निघून ...
( व . ल . ) श्रीमंत .
( व . ) मोठा ; पुष्कळ . हा भला खाबबोका आहे . - उद्गा . शाबास ; भले . वत्सा ! भला ! जयपद नारायण सखा नरा ! हो रे ! - मोभीष्म ४ . २४ . [ सं . भद्रक ; प्रा . भल्लओ ; अप . भल्लउ ; हिं . ] म्ह भले भले करुन भागली व देवपूजेला लागली .
०घेणें   सक्रि . सपाटून मारणें ; निंदणें . भलें घेऊन फिरणें , पुसणें , विचारणें लुबरेपणानें समदूःखी , मायाळू असणें ; लचाळपणें दुसर्‍याच्या कल्याणाबद्दल काळजी बाळगणें . माझें भलें कां घेऊन फिरतोस ! भला बुरा वि . चांगला अथवा वाईट . तुक सकळाचें गोविंदाचें हातीं । कोण कोण गति भलीबुरी । [ हिं . ]
०माणूस  पु. 
अब्रूचा , प्रामाणिक , सभ्य , मनुष्य .
( व ) श्रीमंत , चांगला मनुष्य . भला , इकी , यकी , भलाई - स्त्री .
चांगुलपणा ; सुजनता ; सात्विकता ; स्वभावाचें मृदुत्व , कोमलता .
मोठेपणा . भली भलाई कर पण कांही अधर्ममार्गी शिरुं नको । - अफला ६० .
सन्मान्य प्रसिद्धि ; कीर्ति . ( क्रि० मिळणें ; मिळवणें ).
०ईबुराई  स्त्री. चांगलेपणा किंवा वाईटपणा ; बरेवाईटपणा . [ हिं . ] भलावण , भलामण स्त्री .
अब्रूपत्र ; आपले ओळखीच्या पत असलेल्या माणसावर एखाद्यास गरज असलेली रक्कम देण्याविषयीं दिलेली चिठ्ठी ; वरात .
ओळखीचें पत्र ; शिफारसपत्र .
आश्रय ; मेहेरबानी ; शिफारस . [ भला ]
०वणपत्र  न. एक मनुष्य दुसर्‍या मनुष्यास उधारी देण्याविषयीं अखत्यार देतो तो लेख .
०वणी  स्त्री. ( गुज . ) शिफारस . भलीबरी स्त्री .
चांगलें व वाईट वर्तन ; पत ( मनुष्याचें ); चांगलेपणा व वाईटपणा ( स्थल , धंदा इ० कांचा ). [ हिं . ] भली भलाई , भली भलाय , भलीभलायकी - स्त्री .
चांगलेपणा ; सदगुण ; सदाचरण ; स्वभावाचा चांगुलपणा .
कीर्ति ; सामान्य प्रसिद्धि , लौकिक ; प्रशंसा .
खुशालीची हकीकत ; आरोग्य ; चालू काम , परिस्थिति यांची बातमी . [ हिं . ] भलें - उद्गा . खाशी ! नामी ! चांगलें ? शाबास ! भलें स्मरण जाहलें समयिं कंसदासीकरें । - केका ३७ . भलेबाप - उद्गा . उत्तेजन , स्तुति याविषयीं उद्गगार . भले लोक - पु . राजे , सरदार इ० कांचे पदरीं जे मानकरी , शिपाई , शिलेदार इ० लोक असतात ते . भलरी , भलेरी - स्त्री .
समुदायानें कष्टाचें काम करीत असलेल्या मनुष्यांनीं तें हलकें जावें म्हणून गाणें म्हणणें , एकमेकांस हाक मारणें व उत्तेजन देणें ; भले रे दादा ! भले रे भाई ! इ० उत्तेजनपर शब्द . ( माण . ) काढणीच्या वेळचें गीत ; शेतकामें करण्यास उल्हास येण्यासाठीं गाण्याचें गीत ( क्रि० घालणें ).
जोरदार व न खळणारा यत्न ; कष्टाचें काम ; झपाट्याची एकसारखी ओढ , धावें , नेट , ताण , दम . ( क्रि० लावणें ; घालणें ).
कृत्रिम , तोंडपुजेपणाची , मूर्खपणाची वाखाणणी ; गाणें इ० कलेचे मर्म न जाणतां , तें उत्तम नसतां त्याची उगीच केलेली प्रशंसा ; अवास्तव स्तुति . [ भला + अरे ] भलोबा - पु . लडिवाळपणाचा शब्द ; चांगला , भला माणूस . [ भला + बा ]

Related Words

जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः   भला   हात ओला तर मित्र भला   हात ओला, तर मैत्र भला   घर भले की आपण भला   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   हाडाचा खरा चांगला भला   सुरतेचा भला, कमरेचा ढिला   आपण भला तो जग भला   आप भला तो जग भला   आला भला   आला भला, भावकाईला टोला   जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला   खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   बायको भली तर नवरा भला   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   भला आदमी   भलाकर भला होवेगा, सवदा कर नफा पावेगा   भला करेगा, भला पावेगा   भला घेणें   भला-चंगा   भला-बुरा कहना   भला मोठा   भला विचार ठणठणपाळ   मी भला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   मन मिलेसो मेला, चित्त मिलेसो चेला, नहीं तो अकेला भला   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   नादान दोस्तसे, दाना दुशमन भला   कोल्‍हा आणि बुद्धीला भला   पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला   राम भला रावण भला, जागा आपल्या हिताला   humongous   banging   walloping   whopping   good   harden   benevolence   benefaction   thumping   welfare   eudaemonia   eudaimonia   upbeat   wellbeing   well being   good-natured   benefit   season   healthy   afiable   आपुण बरो, तर सगलो संसार बरो   जम्मन   दाढावणे   आपण बरो जाल्यारि जग बरें   देईल तो दाता, न देईल तोहि दाता   आप बुरा तो जग बुरा   भल्ला   चोर चोराचा   भलमाणसाई   भूप सवा भूपाचा, धनिकाचा धनिक   आपण चांगले तर जग चांगले   जातीचा   सद्‍गृहस्थ   ओछा   सुहावना   चालकाबोलका   दाबरोब   थाटणी   लिथाडणे   उपनेत्र   अच्छा   सोडणें   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   एसणा   एसना   मान कापणें   माहावाक्य   प्राप्त होना   न पढा न सिखा, नाम विद्यासागर   नाहींतर पडला अबोला   लाहो   समंजस   वहना गंगा, रमता साधु   वहेती गंगा, रमता साधु   हितैषी   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   धुवट   आतळणें   कड़ुवा   ऋणाईत   ऋणाईतस्वरुपी   ऋणायतस्वरुपी   ऋणायीतस्वरुपी   बुरु   बोलून चालून   भलाई   मीमी बोलणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP