Dictionaries | References

भरंवसा

   
Script: Devanagari
See also:  दिलभरंवसा , दिलभरवसा , भरवसा , भरोसा

भरंवसा     

 पु. 
विश्वास ; प्रत्यय ; इतबार ; आश्वासन .
खातरी ; मनाचा निश्चितपणा ; निःसंदेह . [ सं . विश्रंभ ; हिं . ] म्ह० भरवशाचे म्हशीस टोणगा = पूर्ण भरवसा असलेल्या माणसापासून , गोष्टीपासून , शेवटीं निराश होणें .
०तुटणें   अक्रि . विश्वास नाहींसा होणें . उतावेळी होसी म्हणवुनि तुटे हा भरंवसा । - सारुह १ . १२६ . भरवंशाचा वि . विश्वासु ; इमानी . शाची मोट , म्हैस , चें कूळ स्त्रीन . ज्यावर , भरवसा ठेवलेला आहे असा माणूस , गोष्ट .

Related Words

भरंवसा   सोनारभाई त्याचा भरंवसा नाहीं   ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा   राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो   कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   रहे तो आपथी ने जाय तो सगाबापथी   विश्रंभ   अअतबार   आरभार   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण   चहाडखोराचा इतबार करूं नये   अनभरंवसा   नशीब ठोकुनि जाणें   देवावर हवाला घालणें   देवावर हवाला देणें   वरवरचे देखावे नेहमींच फशी पाडतात   भरवंसा तुटणें   भरिभार   रामभरोसे काम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   अश्रध्दा   अभरंवसा   देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार   व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो   मांडीचे उसे करणें   तियी   कुफिया   अभरंवशीं   पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही   इतबार   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   नाकार गोडा बेली, तोणॉं पड्‌ल्या पड्‌ली   पैसा गांठ और जोरु साथ   तवकूल   दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप   धोतरांत निखारा बांधणें   तवकल   खात्री   अमाल काया, जाईल वायां   धर्मस्य त्वरिता गतिः।   परान्नं प्राणसंकटम्‌   परान्नं विषभोजनम्‌   पैठणी आदर   पैठणी प्रेम   शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी   कडाड   भरोसा   पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो   आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे)   भरकटणें   भरकडणें   भरकांडणें   राजश्री   विश्वास   आधण   उमेद   निधडा   निर्भर   विश्रांति   विश्वसनीय   दिल दिल   ऊब   भुलणें   मदार   faith   सरिसा   निश्चय   निष्ठा   निर्वाह   अभाव   नाश   कपाळ   कपाल   ऋण   नाम   बे   मान      घर   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   نَزدیٖک   نَزدیٖکُک   نزدیٖکی   نَزدیٖکی   نزدیٖکی رِشتہٕ دار   نٔزلہٕ   نزلہ بند   نٔزلہٕ بَنٛد   نَژان   نَژر   نژُن   نَژُن   نَژناوُن   نَژنَاوُن   نَژُن پھیرُن   نَژُن گٮ۪وُن   نَژَن واجِنۍ   نَژن وول   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP