Dictionaries | References

बोल

   
Script: Devanagari

बोल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  गीत या बाजे के गठे या बँधे हुए शब्द   Ex. मृदंग के बोल पर नर्तकी थिरकने लगी ।
HYPONYMY:
प्रहरण यति अवच्छेद परन
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रबंध प्रबन्ध
Wordnet:
benবোল
oriବୋଲ
urdبُول , پَربَندھ
See : उक्ति, वचन

बोल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  गीत वा वाद्याचे एकठांयीले वा बांदिल्ले शब्द   Ex. मृदंगांच्या बोलार नर्तकी नाचपाक लागली
HYPONYMY:
प्रहरण यती अवच्छेद
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবোল
oriବୋଲ
urdبُول , پَربَندھ
See : पेल्ल

बोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. म्हणे म्यां कैसा अन्याय केला ॥ बोल ठेवूं कवणावरी ॥. बोल बोलणें To say one's say. बोलांत बोल नसणें g. of s. To have no congruity or consistency in one's speech.

बोल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Speech, saying; reproof.
बोल ठेवणें   Lay blame (upon).
बोलण्‍यांत बोलणें नसणें   Have no congruity in one's speech.
बोल बोलणें   Say one's say.

बोल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द   Ex. संतांचे बोल नेहमी आठवावेत
HYPONYMY:
प्रशंसा प्रवचन सुवचन
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वाणी वचन
Wordnet:
bdबोसोन
benবচন
gujવચન
hinवचन
kanವಚನ
kokवाणी
malവാക്ക്
mniꯋꯥꯉꯥꯡ
nepवचन
oriବଚନ
panਬੋਲ
sanवचनम्
tamபேச்சு
telమాట.
urdبات , بیان , بول بچن ,
noun  लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन   Ex. कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शब्द
Wordnet:
gujસબદ
hinसबद
kokसबद
malസബത്ത്
urdسَبَد
See : उक्ती

बोल     

 पु. ( गो . ) एक प्रकारचा आंबा .
बोलणें ; भाषणांतील अवयवभूत जे शब्द किंवा जीं वाक्यें तीं ; वाणी ; भाषण .
शब्द . पूर्वीचें भाषण ; बोलून दाखविलेलें मनोगत ; मत ; विचार ; वचन . केला म्यां सत्य बोलिला बोल । - मोआश्व २ . १३४ . परिसोनि बोल कानाहीं । - मोउद्योग १३ . २३३ .
दोष ; दोषारोप ; निंदा ; ठपका . भीष्म - धृतराष्ट्र - विदुर - द्रोण - कृप - नृपासि बोल तो लावी । - मोसभा ५ . ४५ .
वाद्यावर प्रहार करुन काढलेला विशिष्ट ध्वनि . उदा० तबल्याचे बोल . ( क्रि० काढणें ; वाजविणें ).
वर्णन . असोत हें बोल । चालतां जालें नवल । - शिशु ५५५ .
गार्‍हाणें . आर्ताबोलाची सांठवण । - ऋ ९६ . [ सं . ब्रू ; म . बोलणें ; दे . बोल = कलकल ] म्ह० बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवोनिया तृप्त कोण झाला । ( खरें कांहीं न देतां फक्त तोंडाची कोरडी सहानुभूति दाखविल्यानें कोणाचें समाधान झालें आहे काय ! )
०करणें   ( महानु ) बोलणें ; भाषण करणें . तंव तो लक्ष्मी कांतु । धाकुटियासी बोलू करितु । - शिशु १७५ .
०ठेवणें   लावणें - दोष देणें , लावणें ; नांवें ठेवणें . लावियला म्यां दुःखीं बाई त्या ईश्वरासही बोल । - मोकृष्ण ८३ . ३६ .
०बोलणें   आपलें म्हणणें काय आहें तें स्पष्टपणें सांगणें .
बोलांत बोल नसणें   बोलण्यांत मेळ नसणें ; बोलण्यांत विसंगति असणें .
०लागणें   दोष लागणें ; बट्टा लागणें ; काळिमा लागणें . तरि भरत कुळगुरुंच्या लागेना बोल काय गा महिम्या । - मोउद्योग ३ . ५० .
बोलाफुलास गांठ पडणें   
  1. फूल पडेल असें म्हणण्याला आणि फूल पडण्याला एकच गांठ पडणें .
  2. सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें

सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें . बोलले बोल सिध्दीस नेणें - दिलेल्या वचनाप्रमाणें वागणें ; सामाशब्द - बोलगडा , गाडा - वि . बोलका ; बडबड्या ; वाचाळ ; वारेमाप बोलणारा ; ( शब्दश : गाडीभर बोलणारा ). [ बोलणें + गाडा ]
घेवडा, ०घेवडी वि .  वाचाळ ( मनुष्य अगर स्त्री ); वटवट करणारा - री ; फार बोलण्याचा स्वभाव असलेला .
०तान  स्त्री. ज्या तानेमध्यें चीजेंतील अक्षरें विवक्षित स्वरानें म्हटलीं जातात ती तान .
०पुतळी   माणकी - स्त्री . फार बोलणारी , डौलानें बोलणारी स्त्री .
०भाक  पु. वचन ; शपथ ; करार .
०भांड वि.  
आवेशानें बोलण्याच्या व भांडणाच्या कामांत पटाईत .
यत्किंचित कारणावरुन भांडावयास सिद्ध होणारा .
०वरी   क्रिवि . शब्दांनीं . ज्यासि परब्रह्म आलें हातां । तोचि जाणें सदगुरुची पूज्यता । इतरासि हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी । - एभा १३ . ७४६ .
०वा   वाय - पुस्त्री . ( कों . ) लोकवार्ता ; वदंता ; चारचौघांत प्रसृत झालेली बातमी . बोलका बोलिका - वि .
बोलणारा ; चांगलें बोलणारा .
फार बोलणारा ; वटवट करणारा ; वाचाळ ; बडबड्या ; भाट .
बोलूं शकणारा ; बोलतां येत असलेला ( पोपट , लहान मूल ).
वक्ता ; संभाषणांत भाग घेणारा ; घुम्यासारखा न बसणारा . [ बोलणें ]
०का   चालका - वि . बोलण्यास व चालण्यास येऊं लागलेलें ( मूल ). [ बोलणें + चालणें ] बोलबाला - पुक्रि . उत्कर्ष ; वैभव ; विजय ; भरभराट ; अभ्युदय ; चढती कमान ; कीर्ती . शत्रूवर बोलबाला । आले करुन शहर पुण्याला । - ऐपो २३७ . ( क्रि० होणें ). [ हिं . ] बोलाचाली बोलाबोली बोलाचाल - स्त्री .
संभाषण ; बोलणें - चालणें .
वादविवाद ; भांडण ; बाचाबाची ; रागारागाचें भाषण . बोलाचालीवर येणें - भांडूं लागणें ; चिरडीस जाऊन बोलणें .

Related Words

बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   बोल फालाइ   बोल बोलणें   बोल लागणें   बोल लावणें   बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें   बोल फोल न करणें   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   बोल   बोलींग   गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल   सासरचे बोल, रेशमाच्या गांठी   हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   जिच्या कानांत आंबले, तिचे बोल चांगले   जितके बोल बोलती, इतकें कार्य न करती   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल   असतां वय लहान, बोल मोठे जाण   चांगले करी त्‍याला कोण बोल   कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू   करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार   ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं   बोल करणें   बोल गे वाचे, तुझें काय जातें   बोल गे वाचे, तुझें काय वेचें   बोल गोड वाचें, तुझें काय वेंचें   बोल-चाल   बोल ठेवणें   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   बोल बम   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   बोल लावणे   बोलले बोल सिद्धीस नेणें   बोलांत बोल नसणें   माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल   माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल   वरमाय शिंदळ मग वर्‍हाडणीकडे काय बोल   वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल   lyric   گیندبازی   بالٕنٛگۍ   ਗੇਂਦਬਾਜ਼ੀ   ಬೌಲರ್   गोलंदाजी   बल खुबैनाय   బౌలింగ్   বলিং   ବୋଲିଙ୍ଗ   பந்துவீச்சாளர்   বোলিং   બોલિંગ   language   conversation   speech communication   spoken communication   spoken language   oral communication   voice communication   speech   words   red bole   टपराण   अवभाष   बारातेरा   दैवाच्या नांवानें हांका मारणें   रिकामा मापारी कपाळावर हात मारी   टीर फाटणें   बल्हो   दैवास रडणें   बुलूंबुलूं   टेंपरा   अंऽऽ   हितगूज   सरोत्तर   सरोत्तरी   गैर-प्रविधि   खर्मेंवर्में   गच्चाबुच्चा   असू देणे   चौतरफा   चाचरणे   चुरूचुरू   तारंतार   तीनतेरा नवबारा   झूठ बोलना   ठोंचला   अभिनवणें   बोलाचे तीन पक्षः स्वोक्तिः शास्त्रोक्तिः लोकोक्तः   बोलु   बोलू   फटसट   फटसटां   मातर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP